Mahindra Thar आता इलेक्ट्रिक रुपात

थार इलेक्ट्रिक

महिंद्राने थारचे इलेक्ट्रिक वर्जन आता बाजारात आणलं आहे. केपाटाऊनमध्ये कंपनीने ही गाडी लॉन्च केली आहे

पाच दरवाजे

पाच दरवाजे असलेली ही गाडी अत्याधुनिक फिचर्स आणि भविष्याती गरजा डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे.

एलईडी टेललॅम्प

कंपनीने इलेक्ट्रिक SUV मध्ये स्कॉयर शेपचे टेललॅम्प बसवले आहेत. एलईडी टेललॅम्प या चालकाला जंगल किंवा डोंगराळ भागात बरीच मदत करु शकतात

व्हीलबेस

इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्टमध्ये 2776 मिमी पासून 2976 मिमी व्हीलबेस आहे

डिझाइन

या गाडीला रेट्रो-स्टाईल स्टॅन्ससह स्केवर फ्रंट, आयताकृती ग्रिल, हमरसारखा न्यू डिझाइन केलेला फ्रंट बंपर आणि एक लहान विंडशील्ड आहे.

स्पेअर व्हील

मागील बाजूस एलईडी टेललॅम्प, ब्लॅक-आउट प्रोफाइल आणि मागील टेलगेट इंटिग्रेटेड स्पेअर व्हील आहेत.

महिंद्र आणणार चार इलेक्ट्रिक एसयूव्ही

कंपनीने आपल्या चार आगामी इलेक्ट्रिक SUV - XUV.e8, XUV.e9, BE.05 आणि BE.07 ची लॉन्च टाइमलाइन देखील सांगितली आहे.

VIEW ALL

Read Next Story