कंपन्यांचं वय

नोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल

नोकिया

नोकिया कंपनीची स्थापना 1865 मध्ये फिनलँड येथे झाली. यंदाच्या वर्षी ही कंपनी 159 वर्षांची होत आहे.

सॅमसंग

1938 मध्ये एका ग्रोसरी ट्रेडिंग स्टोरच्या रुपात सॅमसंगची सुरुवात झाली होती. यंदाच्या वर्षी ही कंपनी 86 वर्षे इतकी होती.

गुगल

गुगल यंदाच्या वर्षी 26 व्या वर्षात पदार्पण करेल. गुगलच्या पेरेंट कंपनीचं नाव आहे अल्फाबेट. Sergey Brin आणि Larry Page यांनी 1998 मध्ये गुगलची सुरुवात केली होती.

मायक्रोसॉफ्ट

1 जानेवारी 1975 मध्ये सुरु झालेली मायक्रोसॉफ्ट यंदाच्या वर्षी 49 वर्षांची होईल.

अॅपल

2024 या वर्षात अॅपल ही कंपनी 48 वर्षांची होईल. 1976 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती.

अॅमेझॉन

ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 2024 मध्ये 30 वर्षांची होईल. या कंपनीकडून आधी पुस्तकादी साहित्याची विक्री केली जायची.

x

एलन मस्कच्या मालकीची एक्स अर्थाच आधीची ट्विटर ही कंपनी आता 18 वर्षांची आहे. 2006 मध्ये तिची सुरुवात झाली होती.

VIEW ALL

Read Next Story