iPhone सह अनेक मोबाईल कंपन्यांनी वॉरटप्रूफ फोन लाँच केले आहेत. मात्र, OnePlus कंपनी यापेक्षा भन्नाट फिचर आणणार आहे.

OnePlus कंपनी Rain Water Touch टेक्नोलॉजी डेव्हलप करत आहेत.

Rain Water Touch टेक्नोलॉजी मुळे भर पावसात देखील मोबाईलची स्क्रिन काम करणार आहे.

iPhone वॉटरफ्रूप असला तरी पाऊस सुरु असताना याचे टच स्क्रीम फंक्शन काम करत नाही.

Rain Water Touch टेक्नोलॉजीमुळे पावसातही मोबाईलचे टच स्क्रीम फंक्शन काम करणार आहे.

पावसातही मोबाईल हाताळता येणार आहे.

अपकमिंग स्मार्टफोन OnePlus Ace 2 Pro मध्ये Rain Water Touch हे फिचर असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story