नवीन कलर ऑप्शन

यापूर्वी आयफोन 13 लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी याचा हिरव्या रंगाचा फोन लाँच करण्यात आला होता. तसेच यामध्ये नंतर कंपनीने पर्पल कलरचा देखील ऑप्शन दिला होता. यानंतर आता आयफोन 14 मध्ये पिवळा रंगाचा ऑप्शन दिला जाणार आहे.

खूपच महागडा फोन

ए15 बायोनिक प्रोसेसर, 6.1 इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, आयओएस 16 आणि जबदस्त कॅमेरा. आयफोन 14 हा खूपच महागडा फोन आहे.

लाँचिग आधीच फोटो व्हायरल

लाँचिग आधीच आयफोन 14 च्या यलो कलरच्या फोनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोनचा लुक खूपच रीच असा दिसत आहे.

लेटेस्ट स्मार्टफोन

आयफोन 14 सध्या अ‍ॅपल कंपनीचा सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन आहे.

iPhone 14 पिवळ्या रंगात

सध्या, iPhone 14 मिडनाईट (ब्लॅक), स्टारलाईट (व्हाइट), प्रॉडक्ट रेड, ब्लू आणि पर्पल या रंगात उपलब्ध आहे. लवरच iPhone 14 पिवळ्या अर्थात यलो कलरमध्ये लाँच होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story