जबरदस्त कॅमेरा

iPHONE 14 आणि 14 प्लस मध्ये कॅमेराचा फरक नसून दोन्ही मध्ये 12+12 MP चा ड्युअेल कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 12 MP चा आहे

जबरदस्त फिचर्स

या सीरिजमधील 256 GB स्टोरेज असलेला 14 प्लस फक्त 78,900 रुपयांना मिळतोय. iPHONE 14 मध्ये 6.1 इंच तर 14 प्लस मध्ये 6.7 इंचाचा डिसप्ले देण्यात आला आहे.

iPhone 14 Plus

याचं वेबसाईटवर iPhone 14 प्लस सुद्धा स्वस्तात विकत घेऊ शकता. तुम्हाला त्या फोनेवर 11000 रुपयांची सवलत आहे

डेबिट-क्रेडिट कार्डवर सवलत

जर तुमच्याकडे HDFC बँकचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आहेत तर तुम्हाला आणखी 4000 रुपयांची सवलत मिळेल

या किंमतीत फोन

Imagine या वेबसाईटवर 128 GB स्टोरेजचा हा फोन तुम्हाला 72,900 या किंमतीत मिळू शकेल.

आयफोनवर अनेक ऑफर्स

iPhone 14 ची मूळ किंमत 79,000 इतकी आहे. आता यावर अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत.

बजेटमध्ये खरेदीची संधी

सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने iPhone 14 सीरिज लाँच केली. यातला iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळतेय.

ड्रीम फोनवर सवलत

iPhone वापरणं म्हणजे स्टेटस समजलं जातं. पण महागड्या किमतीमुळे तो अनेकांना परवडत नाही. पण आता अनेकांचा ड्रीम फोन असणारा iPHONE आता विकत घेणं सहज शक्य होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story