विराट कोहली लक्झरी लाईफस्टाईल जगतो. त्याचबरोबर तो महागडे आणि ब्रँडेड गॅजेट्सही वापरतो.

आता विराट कोहलीच्या ईअरबड्सची चर्चा रंगली आहे. प्रवासात तो नेहमी हे ईअरबड्स वापरतो

ऑगस्ट महिन्यात विराट कोहलीने Apple चे ईअरबड्स वापरायला सुरवात केली.

विराट कोहली Beats Powerbeats Pro TWS चे ईअरबड्स वापरतो. हे भरतात उपलब्ध नाहीत.

Beats Powerbeats Pro TWS ची किंमत 249.95 अमेरिकी डॉलर आहे. भारतीय रुपयांनुसार याची किंमत 20 हजार आहे.

हे ईअरबड्स स्पेशल अॅडजेस्टेबल आणि सिक्युअर फिट इर हुक्ससह मिळतो. पाणी किंवा घामामुळे हे खराब होत नाहीत.

व्यायाम करतानाही हे ईअरबड्स सहज वापरता येतात, या ब्रँडची सुरुवात संगीत जगतातील जिमी इओवाइन यांनी केली होती.

VIEW ALL

Read Next Story