SLR, DSLR कॅमेरांना लाजवतील असे भन्नाट कॅमेरा असलेले टॉप 7 स्मार्टफोन्स

भन्नाट कॅमेरा असलेले मोबाइल

एसएलआर आणि डीएसएलआर कॅमेरांनाही लाजवेल असे कॅमेरा असणारे काही फोन पाहूयात...

सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा

किंमत - 1 लाख 19 हजार रुपये

आयफोन 15 प्रो

किंमत - 1 लाख 34 हजार रुपये

ऑनर मॅजिक 5 प्रो

किंमत - 1 लाख 5 हजार रुपये

गुगल पिक्सल 8 प्रो

किंमत - 60 हजार ते 1 लाख 6 हजार रुपये

शाओमी 14 अल्ट्रा

किंमत - 99 हजार रुपये

क्लोजअप फोटो काढण्यासाठी सर्वोत्तम फोन

विवो एक्स 100 प्रो : किंमत - 90 हजार रुपये

सर्वोत्तम झूम असलेला फोन

आयफोन 15 प्रो मॅक्स : किंमत - 1 लाख 60 हजार रुपये

VIEW ALL

Read Next Story