किंमत

या कारची किंमत 56.90 लाखांपर्यंत असणार आहे.

कलर ऑप्शन

ब्लॅक स्टोन, फ्यूजन रेड, थंडर ग्रे, फजॉर्ड ब्लू, सिल्व्हर डाउन, क्रिस्टल व्हाइट, सेज ग्रीन आणि ऑनिक्स ब्लॅक अशा कलर ऑप्शनमध्ये ही कार मिळणार आहे.

5 ड्राइव्हिंग मोड

14 इंचांचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 5 ड्राइव्हिंग मोड आहेत.

स्पेस

कारमध्ये मुबलक केबिन स्पेस आहे. यामुळे मागे आणि पुढे बसताना खूप कम्फर्टेबल वाटेल.

एलईडी लॅम्प लाईट

टेल लॅम्पमध्ये व्हर्टिकल एलईडी लॅम्पचा वापर करण्यात आला आहे.

आकर्षकडिझाइन

या कारचं डिझाइनही आकर्षक आहे. कारचं फ्रण्ट ग्रील काढून त्याजागी क्लोज पॅनल देण्यात आले आहे.

दोन तासाच 82 टक्के चार्ज

कारची बॅटरी 8० टक्के चार्ज होण्यासाठी दोन तासांपर्यंतचा कालवधी लागतो.

सिंगल चार्जमध्ये 477 KM रेंज

एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 477 किलोमीटरपर्यंत धावणार.

79 किलोवॉटचं बॅटरी पॅक

वॉल्वो सी 40 रिचार्ज या कारमध्ये कंपनीने 79 किलोवॉटचं बॅटरी पॅक दिला आहे.

या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

VIEW ALL

Read Next Story