दमदार बॅटरी बॅकअप असलेले फोन टर्बो चार्जरमुळे काही मिनीटांत चार्ज होतात. यामुळे चार्गिंज करताना फोन ओव्हर चार्ज होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.

स्मार्टफोन चार्ज होत असताना त्याचा वापर करणे शक्य तितकं टाळा.

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट असले पाहिजे. यामुळे स्मार्टफोनचे बॅटरी लाईफ चांगले राहते.

स्मार्टफोन चार्ज करताना त्याच्या मूळ चार्जरचाच वापर करा.

चार्जिंग करताना स्मार्टफोन जास्त गरम होत असेल तर चार्जिंग बंद करा.

स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्क्यांच्या खाली जाऊ देऊ नका.

स्मार्टफोनची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका.

VIEW ALL

Read Next Story