PHOTO : श्लोका मेहता आणि राधिकानं फॅशनमध्ये अभिनेत्रींनाही टाकलं मागे

अंबानी कुटुंबाच्या सूनांनी वेधलं लक्ष

जियो वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटनात अंबानी कुटुंबाच्या सुनांनी अभिनेत्रींनाही टाकलं मागे.

श्लोका मेहताचा लूक

श्लोका मेहतानं जियो वर्ल्ड प्लाझाच्या ओपनिंग कार्यक्रमात शिमरी शॉर्ट वन पीस परिधान केला होता. त्यासोबत मॅचिंग ज्वेलरी आणि हील्स देखील होते.

राधिका मर्चंट

अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका मर्चंट ही अनंत अंबानीसोबत दिसली होती.

फॅशनिस्टा आहे अंबानींची सून

राधिका मर्चंट ही फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंगमुळे ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसते.

होता राधिकाचा ड्रेस

राधिकानं काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. त्यासोबत डायमंडचा हेअर बॅन्ड परिधान केला होता. तर सिल्वर शिमरी बॅग कॅरी केली होती.

राधिका आणि श्लोका

राधिका आणि श्लोकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या दोघी खूप सुंदर दिसत आहेत.

नीता अंबानी आणि ईशाचा लूक

नीता अंबानी यांनी सी-ग्रीन रंगाचा ऑफ शोल्डर गाउन परिधान केला होता. तर ईशानं काळ्या रंगाचा शर्ट आणि स्कर्ट परिधान केला होता. दुसरीकडे मुकेश अंबानी यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story