गोल्डन डूडल डॉग फक्त 3 वर्षांचा आहे. त्याची कमाई 8 कोटींपेक्षा जास्त आहे.

ब्रूडी नावाचा हा डॉग सोशल मिडियावर चांगलाच कोलप्रिय आहे.

ब्रूडीचा मालक क्लिफ हा सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

ब्रूडी हा सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करतो.

सोशल मिडियाच्या माध्यमातून ब्रूडी कोट्यवधींची कमाई करते. त्याचा मालकच सर्व पैशांचा हिशेब ठेवतो.

ब्रूडी मियामी बीच पुलिस डिपार्टमेंटमध्ये (Miami Beach Police Department) नोकरीला लागला आहे.

मालक क्लिफ याने ब्रूडी पोलिस दलात भरती झाल्यानंतर त्याचे शपथ घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story