शीतपेय क्षेत्रातील दिग्गज कोका-कोलाने AI चा वापर करून नवीन चव विकसित केली आहे. लिमिटेड एडिशन असलेल्या या पेयाचे नाव 'Y3000 झिरो शुगर' असे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ चवच नाही तर कॅनची रचना आणि पॅकेजिंग देखील केली.

हे पेय हलके आणि तथाकथित “optimistic tones” सह भविष्यकालीन पॅकेजिंग डिझाइनसह येते.

जगभरातील कोक फॅन्स आणि AI ची मदत घेऊन कंपनीने हा नवीन फ्लेवर विकसित केला

नवीन फ्लेवर विकसित करण्यामागील ध्येय आहे की 3000 सालापर्यंतही हा फ्लेवर लोकांना आवडावा.

'रीयल मॅजिक' या ब्रॅंड प्लॅटफॉर्मवर आधारित कोका-कोलाची ही कॅम्पेन आहे. नेहमीचे क्षणही AI च्या मदतीने स्पेशल करणे हा या कॅम्पेनमागील विचार आहे.

शीतपेयावरील QR कोड स्कॅन करून ग्राहक भविष्यातील जग वास्तवात पाहू शकतात.

कोका-कोला Y3000 झिरो शुगर हे निर्धारित काळासाठी अमेरिका, कॅनडा, चीन, युरोप आणि आफ्रिकेत उपलब्ध असेल

VIEW ALL

Read Next Story