सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात 'एम्पॉय फ्रेण्डली' देश

नेदरलँड्स

नेदरलँड्समध्ये आठवड्यातून सरासरी अवघ्या 29 तासांसाठी काम करणं अपेक्षित आहे. या देशात तत्सम नियम नसतानाही सर्व ठिकाणी आठवड्यातून 4 दिवसच नोकरीवर येणं अपेक्षित असतं.

डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये कर्मचारी आठवड्यातून 33 तासांसाठीच काम करतात. जगातील कमी तासांच्या नोकरीसाठीच्या यादीत हा देश दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्येही बहुतांश कंपन्यांनी 4 दिवसांचं आठवडी काम हे सूत्र अंमलात आणलं. इथं आठवड्याला कर्मचारी 38 तासांसाठीच काम करतात.

जपान

'करोशी' म्हणजेच कामाच्या तणावामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी जपानमध्ये 4 दिवसांचाच आठवडा नोकरीच्या ठिकाणी लागू करण्यात आला आहे.

स्पेन

कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेत स्पेनमधील 200 हून अधिक कंपन्यांनी 4 दिवसांचा Work Week सुरु केला आहे.

युनायटेड किंग्डम

साहेबांचा देश अर्थात युनायटेड किंग्डममध्ये कर्मचारी आठवड्याचे 4 दिवसच नोकरीवर जातात. त्यांनी आठवड्यातून सरासरी 48 तास काम करणं अपेक्षित आहे.

VIEW ALL

Read Next Story