वेळेनुसार आपण आपले काम वेगवेगळ्या प्रकारे विभागतो

कुठेहि असताना काय वेळ झाली हे कळणं अगदी सोपं असत फक्त घड्याळा कडे एक नजर टाकली कि वेळेचा पत्ता कळतो पण घड्याळ नसताना पूर्वीच्या काळात वेळ कशी कळत असेल ?

आविष्करणा अगोदर

घड्याळाच्या आविष्करणा अगोदर कशी होत असतील रोजची सर्व कामे ?

रोजची काम

आपली रोजची कामं ही ठरवलेल्या वेळा नुसारच होतात पण जर कधी वेळच नसेल ठाऊक तर कसा जाणार तुमचा दिवस

घड्याळ नसताना

आधीच्या काळात घड्याळ नव्हते तरीही लोकांची कामे वेळेवर पूर्ण होत असत.

सूर्यप्रकाशाद्वारे अंदाज लावायचा

पूर्वी घड्याळ नसतानाही लोक सूर्याच्या प्रकाशाने वेळेचा अंदाज बांधायचे.

आभाळ ढगाळ झाले की

पण हे अंदाज बांधणे कधी कधी ढगाळ परिस्थितीमुळे कठीण व्हायचे.

वेळेचा अचूक अंदाज

अशा वातावरणामुळे अनेकदा वेळ ओळखणं कठीण असायचं

नंतर वेळ कळण्यासाठी

काही वेळा नंतर पाण्याच्या मदतीनेहि वेळेचा शोध घेतला गेला होता. ( फोटो सौजन्य - freepik )

VIEW ALL

Read Next Story