इम्रान खान यांच्या अटकेनं गोंधळ

सध्या पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याने या यादीमध्ये त्यांचाही समावेश झाला आहे. सध्या या अटकेमुळे पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

हुसैन शहीद यांनाही अटक झालेली

पाकिस्तानचे पाचवे पंतप्रधान राहिलेल्या हुसैन शहीद यांना 1962 साली अटक करण्यात आलेली.

हत्येचा कट रचल्याचा आरोप

हत्येचा कट रचल्याचा आरोप जुल्फिकार अली भुत्तो यांच्यावर ठेवण्यात आला होता.

जुल्फिकार अली भुत्तोंनाही झालेली अटक

1973 पासून 1977 पर्यंत पंतप्रधान राहिलेल्या जुल्फिकार अली भुत्तो यांना अटक करण्यात आलेली.

महिला पंतप्रधानांचाही समावेश

2007 साली पंजाबमध्ये जनरल मुशर्फ यांच्या सरकारविरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी बेनजीर भुत्तो यांना अटक केली होती.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अटक

2018 माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक

भ्रष्टाचारविरोधी पथकाने शाहिद खाकान अब्बासी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती.

2017 मे ते 2018 तुरुंगात

2017 साली मे महिन्यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनाही अटक करण्यात आली होती. 2018 पर्यंत ते तुरुंगातच होते.

मनी लॉण्ड्रींग प्रकरणात झालेली अटक

लाहोर हायकोर्टाने मनी लॉण्ड्रींग प्रकरणामध्ये शहबाज शरीफ यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

विद्यमान पंतप्रधानही तुरुंगात जाऊन आलेत

28 सप्टेंबर 2020 रोजी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही अटक करण्यात आली होती.

इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 9 मे 2023 रोजी इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरुन पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतलं. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

या खाल्ली तुरुंगाची हवा

इम्रान खानच नाही तर पाकिस्तानच्या या पंतप्रधानांनाही खाल्लीच तुरुंगाची हवा

VIEW ALL

Read Next Story