लोकांकडून कौतुकाची थाप

लोक फक्त Katherine Munera च्या सौंदर्याचं कौतुक करत नाहीत. तर तिने करिअर म्हणून निवडलेल्या या नोकरीचंही कौतुक करतात.

व्हिडीओंना 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यू

तिच्या अनेक व्हिडीओंना 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत.

टिकटॉकवर 125000 पेक्षा अधिक फॉलोअर्स

Katherine Munera चे टिकटॉकवर 1 लाख 25 हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा मेट्रो चालवतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.

Most Beautiful Train Driver

TikTok वर ती व्हायरल झाली असता लोकांनी तिला Most Beautiful Train Driver असा खिताब देऊन टाकला.

सौंदर्यामुळे व्हायरल

Katherine Munera आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल आहे.

Katherine Munera

Katherine Munera नावाची ही लोको पायलट कोलंबियामधील सर्वात वेगवान Medellin Metro मध्ये ड्रायव्हर आहे.

सोशल मीडियावर चर्चा

पण सध्या एक महिला ट्रेन ड्रायव्हरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

महिला ट्रेन ड्रायव्हर

ट्रेन ड्रायव्हर म्हणजेच मोटरमनची नोकरी म्हटलं तर त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक असतं.

VIEW ALL

Read Next Story