पवन दावुलुरी

मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी पवन दावुलुरी; ते भारतात कुठं शिकलेयत माहितीये?

मायक्रोसॉफ्ट विंडोज

मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी नुकतीच पवन दावुलुरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि सरफेसपं प्रमुखपद देण्यात आलं.

शिक्षण

भारताशी त्यांचं घनिष्ठ नातं. येथील आयआयटी मद्रास येथून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

पदव्युत्तर शिक्षण

पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मॅरिगोल्ड विद्यापीठात गेले. 2001 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये रिलायबलिटी कंपोनंट मॅनेजर म्हणून पदभार स्वीकारला.

मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी

सुरुवातीला त्यांच्याकडे सरफेसचच काम सोपवण्यात आलं होतं. त्यांच्या कामाचा आलेख पाहता आता त्यांना मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदीही नेमण्यात आलं आहे.

23 वर्षांपासून सेवेत

गेल्या 23 वर्षांपासून दावुलुरी मायक्रोसॉफ्टसोबत काम करत आहेत. इथून पुढं ते मायक्रोसॉफ्टचे एक्सपिरियंन्स अँड डिवाईस हेड राजेश झा यांना रिपोर्ट करतील.

गौरवाची बाब

भारतीय तुलनेनं ज्या पदावर क्वचितच पोहोचतात ते पद सध्या पवन भुषवत आहेत त्यामुळं ही सहाजिकच एक गौरवाची बाब आहे.

VIEW ALL

Read Next Story