हे हॉटेल स्विट्जरलँड मध्ये आहे. याचे नाव नल स्‍टर्न (Null Stern) असे आहे.

200 फूट उंचीवर

हे हॉटेल 200 फूट उंच डोंगरावर आहे. याच्या आसपास कोणतीही इमारत नाही.

वॉशरुमची देखील सोय नाही

या Zero star hotel मध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. या हॉटेलपासून वॉशरुम पाच मिनीट अंतरावर आहे.

कोणत्याही सुविधा नाहीत

या Zero star hotel कोणत्याही हायक्लास सुविधा नाहीत. तरी देखील हे हॉटेल पर्यटकांना आकर्षित करत आहे.

ओपन हॉटेल

हे Zero star hotel मोकळ्या आभाळखाली आहे. यामुळे निसर्गाचा आनंद लुटता येतो.

मोठी वेटिंग

या Zero star hotel मध्ये राहण्यासाठी मोठी वेटिंग करावी लागते. जगभरातील अनेक पर्यटक या हॉटेलला भेट देतात.

VIEW ALL

Read Next Story