West Maharashtra News

सांगली: पराभवाच्या भीतीने सूर्यवंशींचा कांगावा: संदीप सुतार

सांगली: पराभवाच्या भीतीने सूर्यवंशींचा कांगावा: संदीप सुतार

सांगली महापालिका निवडणुकीतला भाजपचा इच्छुक उमेदवार दिवसाढवळ्या हातात सत्तुर नावाचं हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची तक्रार पोलिसांद दाखल झाली होती.

Jun 24, 2018, 12:08 PM IST
कोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदेची हत्या

कोल्हापुरात भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदेची हत्या

हे कृत्य केल्यावर सूर्यकांत याने जयसिंगपूर पोलिसांत जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Jun 24, 2018, 11:31 AM IST
लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी

लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

Jun 23, 2018, 09:55 PM IST
हातात हत्यार घेऊन भाजप इच्छुक उमेदवार पसरवतोय दहशत

हातात हत्यार घेऊन भाजप इच्छुक उमेदवार पसरवतोय दहशत

सांगलीत दहशत माजवण्याचा प्रयत्न

Jun 23, 2018, 09:40 PM IST
प्लास्टिक बंदीनंतर पुण्यात मोठी कारवाई, ८ हजार किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बंदीनंतर पुण्यात मोठी कारवाई, ८ हजार किलो प्लास्टिक जप्त

 पुण्यात आठ हजार किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल जप्त करण्यात आले.

Jun 23, 2018, 06:41 PM IST
विवाह सोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती

विवाह सोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती

सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.

Jun 23, 2018, 01:01 PM IST
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली

 मुंबई - पुणे एक्सप्रेसवर दरड कोसळल्याची घटना नुकतीच समोर येत आहे.

Jun 23, 2018, 11:28 AM IST
खोकल्याचे औषध समजून तणनाशकाचे सेवन; तरूणाचा मृत्यू

खोकल्याचे औषध समजून तणनाशकाचे सेवन; तरूणाचा मृत्यू

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जयदीपचा मृत्यू झाला. तो श्री स्वयंभू हायस्कूलचा इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थी होता. 

Jun 23, 2018, 09:09 AM IST
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला

तुळजापूर नगर परिषदेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.  

Jun 22, 2018, 10:15 PM IST
...म्हणून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरसमोर ढकलले

...म्हणून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरसमोर ढकलले

वाशिममधला धक्कादायक प्रकार आला समोर

Jun 22, 2018, 09:36 PM IST
आषाढी वारीसाठी एसटीची 3 तात्पुरती बसस्थानके

आषाढी वारीसाठी एसटीची 3 तात्पुरती बसस्थानके

पंढरपूरहून १०० जादा  बसेसची सोय 

Jun 22, 2018, 08:08 PM IST
पुणे मनपाच्या कार्यक्रमात पगडीचीच रंगली चर्चा

पुणे मनपाच्या कार्यक्रमात पगडीचीच रंगली चर्चा

इमारतीच्या उद्घाटन समारंभाला नाहक गालबोट

Jun 22, 2018, 03:58 PM IST
सप्तशृंगी गडाचा कारभारही शासनाच्या ताब्यात ? ग्रामस्थांचा विरोध

सप्तशृंगी गडाचा कारभारही शासनाच्या ताब्यात ? ग्रामस्थांचा विरोध

सप्तशृंगी गडाचा कारभार शासनाच्या ताब्यात जाणार अशी सुत्रांकडून माहिती मिळतेय.

Jun 22, 2018, 12:33 PM IST
या शिवसेना आमदारांमध्ये नाराजीची धुसपूस

या शिवसेना आमदारांमध्ये नाराजीची धुसपूस

शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाला या नाराजीची दखल घेणं भाग आहे अन्यथा भाजप या परिस्थितीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.

Jun 22, 2018, 11:20 AM IST
म्हाताऱ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवा, सेना आमदारांचं बंड

म्हाताऱ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवा, सेना आमदारांचं बंड

'म्हाताऱ्या मंत्र्य़ांना  घरचा रस्ता दाखवा...'

Jun 22, 2018, 10:28 AM IST
शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी

शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील चंदनापुरी घाटातील तामकडा धबधबाही वाहु लागलाय.

Jun 22, 2018, 07:27 AM IST
येत्या २४ तासात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

येत्या २४ तासात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत  कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता 

Jun 22, 2018, 07:18 AM IST
पुणेरी पगडी टाळण्यासाठी शरद पवारांची कार्यक्रमाला दांडी?

पुणेरी पगडी टाळण्यासाठी शरद पवारांची कार्यक्रमाला दांडी?

शरद पवारांची कार्यक्रमाला दांडी

Jun 21, 2018, 09:03 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close