West Maharashtra News

देशभरात विविध ठिकाणी छापे, पाच जणांना अटक

देशभरात विविध ठिकाणी छापे, पाच जणांना अटक

एल्गार परिषद प्रकरणी दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. 

Aug 28, 2018, 11:03 PM IST
चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक

चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक

 रक्षाबंधनासाठी आलेल्या सारिका सोनावणेंचं जबरदस्त धाडस, बसमध्ये पैसे चोरणाऱ्या महिला टोळीला केले पोलिसांच्या हवाली.

Aug 28, 2018, 09:46 PM IST
रिक्षा चालकाची बेपर्वाई, अपघातात चिमुरडे जखमी

रिक्षा चालकाची बेपर्वाई, अपघातात चिमुरडे जखमी

रिक्षाची महामेट्रोच्या बॅरिकेट्सला धडक, २ शालेय विद्यार्थी जखमी.

Aug 28, 2018, 09:12 PM IST
पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर

पुण्यातला सनबर्न महोत्सव होता टार्गेटवर,  नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीत निष्पन्न.

Aug 28, 2018, 08:41 PM IST
एक थरारक अपघात, बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत जीवावर!

एक थरारक अपघात, बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत जीवावर!

 बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत स्पर्धा रंगत असताना अपघात झाला. 

Aug 28, 2018, 06:15 PM IST
पुणे पोलिसांकडून आनंद तेलतुंबडेच्या गोव्यातील घरावर छापा

पुणे पोलिसांकडून आनंद तेलतुंबडेच्या गोव्यातील घरावर छापा

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांचं राज्याबाहेरही छापासत्र  

Aug 28, 2018, 12:34 PM IST
पुण्याची श्रद्धा कक्कड ठरली मिसेस युनायटेड नेशन्सची मानकरी

पुण्याची श्रद्धा कक्कड ठरली मिसेस युनायटेड नेशन्सची मानकरी

जुलै महिन्यात जमैका येथे ही स्पर्धा पार पडली.

Aug 27, 2018, 09:02 PM IST
पुणे आणि नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान

पुणे आणि नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान

पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचे १६ रुग्ण आढळले असून त्यातील १० रुग्णांची प्रकृती अत्यावस्थ आहे.

Aug 27, 2018, 08:35 PM IST
सांगलीत पारधी तांड्यावर कोंबिंग ऑपरेशन, स्फोटकांच साहित्य जप्त

सांगलीत पारधी तांड्यावर कोंबिंग ऑपरेशन, स्फोटकांच साहित्य जप्त

जिलेटीनच्या कांड्या, स्फोटकांचं साहित्य आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात.

Aug 27, 2018, 09:17 AM IST
'गौरी लंकेश हत्येतील पिस्तूल सापडलं'

'गौरी लंकेश हत्येतील पिस्तूल सापडलं'

गौरी लंकेश खुनात वापरण्यात आलेले हे पिस्टल असल्याचे सीबीआय वकीलांनी सांगितले. 

Aug 26, 2018, 02:11 PM IST
खंडाळा घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत

खंडाळा घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत

रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर कारवाई करत ही दरड हटवली असून रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये.

Aug 26, 2018, 11:05 AM IST
 'सीसीटीव्ही नसलेल्या शाळा, महाविद्यालयांवर गुन्हा दाखल होणार'

'सीसीटीव्ही नसलेल्या शाळा, महाविद्यालयांवर गुन्हा दाखल होणार'

 महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुणे ग्रामिण पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 

Aug 26, 2018, 08:46 AM IST
सचिन अंदुरेची पोलीस कोठडी संपली, आज पुणे न्यायालयात

सचिन अंदुरेची पोलीस कोठडी संपली, आज पुणे न्यायालयात

सीबीआय आणि एटीएसनं एकत्र कारवाई करत, सचिन अंदुरेला अटक केली होती.

Aug 26, 2018, 08:08 AM IST
 सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?

भाऊ रंगारी मंडळाने दावा केल्यामुळे हे वाद पेटला होता.

Aug 25, 2018, 10:37 PM IST
 सीसीटीव्ही नसणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांवर कारवाई

सीसीटीव्ही नसणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांवर कारवाई

आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाई

Aug 25, 2018, 10:16 PM IST
उदयनराजे साताऱ्यात डंपर घेऊन फिरतात तेव्हा...

उदयनराजे साताऱ्यात डंपर घेऊन फिरतात तेव्हा...

नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

Aug 25, 2018, 04:45 PM IST
राज्यातील आणखी एक विचारवंत कट्टरतावाद्यांच्या रडारवर; एटीएसची माहिती

राज्यातील आणखी एक विचारवंत कट्टरतावाद्यांच्या रडारवर; एटीएसची माहिती

एटीएसने सांगलीच्या तासगाव तालुक्यातून दोघांना ताब्यात घेतले. 

Aug 24, 2018, 08:16 PM IST
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तोडफोड

पत्रके भिरकावत आणि भंडारा उधळून त्यांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या.

Aug 24, 2018, 07:04 PM IST
फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजेवरून वाद

फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजेवरून वाद

 शैक्षणिक संस्थेत धार्मिक समारंभ घेण्याला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय.

Aug 24, 2018, 01:03 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close