Western Maharashtra News

संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन

संतोष पोळला मोबाईल देणाऱ्या १५ पोलिसांचं निलंबन

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानंतर यापूर्वी एकाचं निलंबन 

Dec 8, 2018, 11:53 AM IST
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी नवी माहिती उजेडात

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी नवी माहिती उजेडात

गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार केल्यानंतर संध्याकाळी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी परिसरात पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, भरत कुरणे, अमोल काळे आणि इतरांची बैठक झाली होती.  

Dec 7, 2018, 08:45 PM IST
'फाईट' राडा अंगलट, साताऱ्यात पाच जणांना अटक

'फाईट' राडा अंगलट, साताऱ्यात पाच जणांना अटक

'फाईट' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या तोडफोडीचा स्टंट राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले समर्थकांच्या चांगलाच अंगलट आलाय. पाच जणांना पोलिसांनी अटक केलेय. 

Dec 7, 2018, 08:29 PM IST
प्लास्टिक बंदी दूध उत्पादकांच्या मुळावर, काचेच्या बाटलीमुळे 15 रुपयांचा भुर्दंड

प्लास्टिक बंदी दूध उत्पादकांच्या मुळावर, काचेच्या बाटलीमुळे 15 रुपयांचा भुर्दंड

शेतकऱ्यांच्या हातात थेट २० रुपये प्रमाणे रक्कम देणार

Dec 7, 2018, 01:17 PM IST
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी : 'बालंगंधर्व'चा कायापालट

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी : 'बालंगंधर्व'चा कायापालट

पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग असलेली ही वास्तु आज ५० वर्षांची झालीय.

Dec 7, 2018, 08:52 AM IST
कोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी

कोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी

 कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला.  

Dec 6, 2018, 07:08 PM IST
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली.  

Dec 6, 2018, 04:34 PM IST
११ वर्षांच्या मुलासमोरच आईची हत्या करून वडिलांची आत्महत्या

११ वर्षांच्या मुलासमोरच आईची हत्या करून वडिलांची आत्महत्या

आपल्या उघड्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेनं त्यांच्या मुलाला मात्र धक्का बसलाय

Dec 6, 2018, 11:07 AM IST
कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात जोरदार हाणामारी

कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात जोरदार हाणामारी

 कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात शेतकऱ्यानी प्रकल्पाला विरोध केल्यानं हाणामारीची घटना घडलीय. 

Dec 5, 2018, 07:36 PM IST
धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी

धनगरांपाठोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी

मराठा तसेच धनगरांपाछोपाठ लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी पुढे आलीय.  

Dec 4, 2018, 07:38 PM IST
विठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली

विठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली

ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. 

Dec 3, 2018, 05:41 PM IST
कोरेगाव भिमा गावात अपघात, दोघांचा मृत्यू

कोरेगाव भिमा गावात अपघात, दोघांचा मृत्यू

पुण्याकडे निघालेल्या चार चाकी वाहनानं पायी चालणाऱ्या दोघांना धडक दिली.

Dec 3, 2018, 11:32 AM IST
थंडीपासून बचावासाठी विठूरायाला ऊबदार पोशाख

थंडीपासून बचावासाठी विठूरायाला ऊबदार पोशाख

हवामान आणि ऋतूबदलानुसार आपल्या आहारात बदल करतो. तसेच ऋतूनुसार आपला पेहराव बदलतो. उन्हाळ्यात सुती तर हिवाळ्यात दमट कपडे परिधान करतो. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. लोकांनी कपाटातून स्वेटर, मफलर आणि कानटोप्या काढायला सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीपासून प्रत्येक जण आपला सांभाळ करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय.

Dec 2, 2018, 07:26 PM IST
राम मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दोन घास द्या- नाना पाटेकर

राम मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दोन घास द्या- नाना पाटेकर

शेतकरी त्यांच्या गरजा पूर्ण होत नसल्यामुळे मोर्चा काढतात.

Dec 2, 2018, 06:05 PM IST
अॅम्बे व्हॅलीमध्ये परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

अॅम्बे व्हॅलीमध्ये परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

 बिबट्या कुत्र्यांच्या कंट्रोल रुममध्ये जाळ्यात अडकलेला दिसल्याने त्यांचा संशय आणखीनच बळावला.  

Dec 2, 2018, 02:37 PM IST
पुणे मॅरथॉन : कृत्रिम पायांच्या जोरावर 'तो' 5 कि.मीटर धावला

पुणे मॅरथॉन : कृत्रिम पायांच्या जोरावर 'तो' 5 कि.मीटर धावला

पुण्यातील बाबुराव सणस मैदाना जवळील पुतळ्यापासून मँरेथॉनला सुरवात झाली.

Dec 2, 2018, 10:23 AM IST
पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार

पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार

जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय. 

Dec 1, 2018, 09:13 PM IST
पुण्यात उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकाकडून अटक

पुण्यात उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकाकडून अटक

 मुंबई-द्रुतगती महामार्गावर पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत उच्च शिक्षित गुन्हेगाराला दरोडा खंडणी पथकानं अटक केली.  

Dec 1, 2018, 04:11 PM IST
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना 'म्हाडा'ची खुशखबर

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना 'म्हाडा'ची खुशखबर

पाषाण, बावधन, वाकड, पिंपळे सौदागर, धानोरी, चिखली, मोशी भागांत घरं उपलब्ध 

Dec 1, 2018, 10:07 AM IST