२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?

यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 8, 2017, 07:39 PM IST
२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही? title=

मुंबई : यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे. यात काही व्हिडीओ अतिशय मजेदार आहेत, कल्पक आहेत, हे व्हिडीओ आजही तुम्हाला पाहायला आवडतील. यात ५ नंबर वर एक व्हिडीओ आहे, यात चहाची गाळणी, आणि चहा पावडर वापरून रांगोळी काढण्यात आली आहे. 

महिलांसह पुरूषांमध्येही हा व्हिडीओ लोकप्रिय

यात अतिशय कल्पकतेने रांगोळी काढण्यात आली आहे, यूट्यूबच्या प्रेक्षकांनी या रांगोळीला पुन्हा पुन्हा पाहिलं आहे. या रांगोळीत काळा रंग चहा पावडरमुळे येत असला, तरी नंतर येणाऱ्या रंगामुळे ही रांगोळी अतिशय आकर्षक दिसते.