त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी

रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.

Updated: Nov 9, 2017, 07:21 PM IST
त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उन्हामध्ये आपली त्वचा रुक्ष होऊ लागते. रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा. यामुळे तुमची त्वचा हेल्दी होण्यास मदत होईल.    

पपई-केळी स्मुदी

साहित्य : १ कप दुध, १/४  दही, १ केळे, १/२ वाटी कापलेली पपई, १ कप आईस क्यूब

कृती : मिक्सरच्या भांड्यामध्ये दुध, दही, केळे, कापलेली पपई आणि आईस क्यूब टाकून चांगले एकजीव करून घ्या, आणि मज्जा घ्या पपई-केळ स्मुदीची ऑक्टोबरच्या गर्मीमध्ये ही स्मुदी तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close