Women’s health News

नॅशनल पार्कमध्ये या फळांचा आस्वाद नक्की घ्या

नॅशनल पार्कमध्ये या फळांचा आस्वाद नक्की घ्या

काही रानं फळ मिळतात, ती नक्की खा. कारण यात अनेक प्रकारचे जीवनसत्व लपलेली आहेत.

Sep 23, 2017, 12:04 AM IST
टेस्टी मॅगी बनवण्याचे काही प्रकार

टेस्टी मॅगी बनवण्याचे काही प्रकार

मॅगीत असते तेवढी गुंतागुंत मात्र मॅगीचे नवनवीन प्रकार बनवण्यात नक्कीच नाही. 

पर्णिता तांदुळवाडकर- सीए ते मिसेस इंडियाचा प्रेरणादायी प्रवास

पर्णिता तांदुळवाडकर- सीए ते मिसेस इंडियाचा प्रेरणादायी प्रवास

 करिअरची निवड करताना आपल्यावर अनेकदा इतरांचा प्रभाव असतो. 

आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी

आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी

व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे. 

हा समोसा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहा...

हा समोसा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहा...

 व्हिडीओत पाहा, गुरूकृपा समोसा आहे तरी कसा आणि कुठे आहे हे ठिकाण आणि संपूर्ण पत्ता

या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!

या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!

 रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. व्यक्तींमधील अनेक सवयी याला अनेकदा कारणीभूत असतात.

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आत्मशांती

नॉनव्हेज ज्यांना खायला आवडतं त्यांच्यासाठी आत्मशांती हे हॉटेल एक चांगला पर्याय आहे. परळला नामजोशी रोडवर..

तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का?

तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का?

तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का? नाही तर चॉकलेट सॅण्डवीच खायचं असेल.

इराणी चहा आणि बिर्याणीसाठी लोकप्रिय

इराणी चहा आणि बिर्याणीसाठी लोकप्रिय

दादर टीटीला मिळणारा हा इराणी चहा, बिर्याणी तसेच मोगलाई पदार्थ लोकप्रिय आहेत.

मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव

मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव

पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.

श्रीनाथजीकडे फक्त केकच नाही मिळत...तर

श्रीनाथजीकडे फक्त केकच नाही मिळत...तर

अनेकांना वाटतं की केक हा संपूर्ण शाकाहारी असतो का?, अशी शंका असणाऱ्यांसाठी श्रीनाथजींचा केक हा एक उत्तम पर्याय आहे. 

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.

वयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

वयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

 गुडघेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी

गुडघेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी

खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

माटुंग्याचं साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय रामाश्रय

माटुंग्याचं साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय रामाश्रय

कधी या ठिकाणी गेलात तर खाण्याचा आस्वाद नक्की घ्या, असे हे ठिकाण आहे.

रिलेशनशिप सुरु करण्याआधी स्वत:ला विचारा हे ५ प्रश्न

रिलेशनशिप सुरु करण्याआधी स्वत:ला विचारा हे ५ प्रश्न

असं म्हणतात की प्रेमात लोक आंधळे होतात. म्हणजेच समोर सगळी परिस्थिती माहिती असूनही पुढील धोके ओळखू शकत नाही आणि नात्यात कायमची कटुता येते. 

हा 'फालुदा' लोकप्रिय झाला, कारण ग्राहक 'इज्जत' करतात

हा 'फालुदा' लोकप्रिय झाला, कारण ग्राहक 'इज्जत' करतात

बाबा फालुद्याची चव काही औरच आहे, हे तुम्ही एकदा हा फालुदा खाल्ल्याशिवाय सांगूच शकत नाहीत.

'इनो' लावा आणि मिनिटात व्हा 'गोरे गोरे' ?

'इनो' लावा आणि मिनिटात व्हा 'गोरे गोरे' ?

 'इनो' लावून तुमचे हात आणि चेहरा गोरा होवू शकतो असा, एक व्हिडीओ यूट्यूबवर भारतात सर्वात जास्त पाहिला जात आहे. 

स्वतःच्या प्रसूतीकळा सुरू होऊनही 'ति'नं केली दुस-या महिलेची प्रसूती

स्वतःच्या प्रसूतीकळा सुरू होऊनही 'ति'नं केली दुस-या महिलेची प्रसूती

ही बातमी आहे एका ग्रेट आईची आणि एका ग्रेट डॉक्टरची ... अमेरिकेतल्या केंटुकी राज्यातली ही घटना. एका आईला प्रसूतीवेदना सुरू झाल्या असतानाही तिनं आधी कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि दुस-या महिलेची प्रसूती केली आणि नंतर स्वतःच्या मुलीला जन्म दिला. 

नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती

नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती

निता अंबानी.. श्रीमंत, देखणं, दिमाखदार, शाही, झगमगीत असंच त्यांचं जगणं..... घरी पाणी भरायला लक्ष्मी.... त्यामुळे कमी कशाचीच नाही..... नीता अंबानींच्या दिवसाची सुरुवात होते.... एक कप चहानं...... हा चहाच असतो तब्बल तीन लाखांचा...... त्यांनीच एका मुलाखतीत ही माहिती दिलीय.