Women’s health News

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा

उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. 

Nov 22, 2017, 04:51 PM IST
'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!

'नो मिन्स नो' असं ठणकावून सांगणारी भारतातली पहिला महिला!

आज तुम्ही गुगलच्या होमपेजवर लॉग ऑन केलंत, तर त्याचं डुडल पाहून नक्कीच तुम्हाला कुतूहल निर्माण होईल... तर आजच्या या डुडलमध्ये दिसणारी महिला आहे डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५३ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.

Nov 22, 2017, 04:39 PM IST
कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद

कल्याणच्या टीना जैननी पटकावले मिसेस इंडिया होममेकरचे जेतेपद

कल्याणमधल्या टीना जैन-चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होममेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता....  

Nov 20, 2017, 03:56 PM IST
..म्हणून मुलींच्या शर्टला खिसाच नसतो

..म्हणून मुलींच्या शर्टला खिसाच नसतो

मुलींच्या शर्टला खिसे नसतात. अस का असत ?

Nov 20, 2017, 03:44 PM IST
मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न

मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न

प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 19, 2017, 01:13 PM IST
लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.

Nov 18, 2017, 04:48 PM IST
मराठी पदार्थांसाठी लोकप्रिय रेस्टॉरंट

मराठी पदार्थांसाठी लोकप्रिय रेस्टॉरंट

 अगदी वरण भातापासून, केळं शिकरणापर्यंत सर्वकाही या रेस्टॉरंटमध्ये मिळतं.

Nov 17, 2017, 06:04 PM IST

मुंबईत मासे खाणाऱ्यांचं आवडतं ठिकाण

नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मुंबईतलं आणखी एक आवडतं ठिकाण म्हणजे सायबिणी गोमांतक. हॉटेलात बसण्यास ऐसपैस जागा आहे. सर्व्हिसची चांगली आहे. 

Nov 12, 2017, 07:25 PM IST
बेस्ट पिझ्झा तोही नगण्य किमतीत

बेस्ट पिझ्झा तोही नगण्य किमतीत

हा पिझ्झा २० ते ३० रूपयांपासून सुरू होत असला, तरी या पिझ्झाची टेस्ट तेवढीच खास आहे.

Nov 9, 2017, 09:00 PM IST
त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी

त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी

रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.

Nov 9, 2017, 07:20 PM IST
सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.  

Nov 9, 2017, 04:50 PM IST
या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त

या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त

महिलांना घराची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एक मुलगा लग्न करून एका मुलीला घरी घेऊन येतो, तेव्हा मुलगी तिच्या चांगल्या वाईट सवयींमुळे एकतर घर सुखी ठेवते नाही तर घर उध्वस्त करते.

Nov 4, 2017, 05:28 PM IST
'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही  मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर  लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय.  तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.

Nov 3, 2017, 10:47 PM IST
मकाभूर्जी खाल्लीय का तुम्ही कधी?

मकाभूर्जी खाल्लीय का तुम्ही कधी?

जेवढ्या वेगवेगळ्या भाषा आणि प्रांतातील लोक मुंबईत आले, ते त्यांच्यासोबत तेथील खाद्य संस्कृतीही घेऊन आले.

Nov 3, 2017, 09:46 PM IST
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. 

Nov 2, 2017, 04:40 PM IST
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. 

Nov 2, 2017, 04:39 PM IST
'ही' कंपनी देतेय गृहिणींना कामाची संधी!

'ही' कंपनी देतेय गृहिणींना कामाची संधी!

डिजिटल मार्केटिंगचा सातत्याने होणार विस्तारामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत आहेत.

Nov 2, 2017, 12:29 PM IST
पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST
डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे.

Oct 30, 2017, 08:05 PM IST
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.

Oct 30, 2017, 06:26 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close