Women’s health News

नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती

नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती

निता अंबानी.. श्रीमंत, देखणं, दिमाखदार, शाही, झगमगीत असंच त्यांचं जगणं..... घरी पाणी भरायला लक्ष्मी.... त्यामुळे कमी कशाचीच नाही..... नीता अंबानींच्या दिवसाची सुरुवात होते.... एक कप चहानं...... हा चहाच असतो तब्बल तीन लाखांचा...... त्यांनीच एका मुलाखतीत ही माहिती दिलीय. 

Aug 3, 2017, 01:09 PM IST
गेल्या २१ वर्षात सुधा मूर्तींनी एकही साडी घेतलेली नाही!

गेल्या २१ वर्षात सुधा मूर्तींनी एकही साडी घेतलेली नाही!

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इन्फोसिसच्या सुधा मूर्ती. सुधा मूर्ती सध्या चर्चेत असण्याचं काऱण म्हणजे त्यांनी चक्क साडी खरेदीचा त्याग केलाय. गेल्या 21 वर्षांत त्यांनी एकही नवी साडी विकत घेतली नाही. 

Aug 3, 2017, 12:46 PM IST
ग्रहणात गरोदर महिलांनी 'या' गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा

ग्रहणात गरोदर महिलांनी 'या' गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा

यंदा सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावा असे सांगितले जाते. त्यामागे अनेक कारण आहेत.

Aug 2, 2017, 05:38 PM IST
मातांनो, स्तनपानात लाज कसली?

मातांनो, स्तनपानात लाज कसली?

एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.

Aug 1, 2017, 09:47 PM IST
मुंबईत पुणेरी मिसळसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण

मुंबईत पुणेरी मिसळसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण

मुंबईत पणशीकरमध्ये तुम्हाला पुणेरी मिसळ, फराळी मिसळ, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, थालीपीठ, पियुष असे सर्व काही आवडते पदार्थ मिळतात.

Jul 29, 2017, 11:10 PM IST
४ वर्षाच्या चिमुकल्याचे हुंदके बोलतायत, आईचं असणं आणि नसणं

४ वर्षाच्या चिमुकल्याचे हुंदके बोलतायत, आईचं असणं आणि नसणं

४ वर्षाच्या गेज नावा बालकाचंही असंच झालं, आईचं असणं आणि नसणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला गेजचे हे हुंदके ऐकल्यानंतर नक्की जाणवेल.

Jul 29, 2017, 10:00 PM IST
या शहरात ३० प्रकारच्या इडल्या एकाच ठिकाणी मिळतात

या शहरात ३० प्रकारच्या इडल्या एकाच ठिकाणी मिळतात

येथे एक-दोन प्रकारची इडली मिळत नाही, तर इथं तब्बल ३० प्रकारच्या इडल्या मिळतात. 

Jul 27, 2017, 08:46 PM IST
पराभवानंतरही महिला संघाने जिंकलं प्रत्येकाचं मन

पराभवानंतरही महिला संघाने जिंकलं प्रत्येकाचं मन

भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात  हार झाली असली, तरी पूर्ण क्रिकेट संघाची स्तुती सगळेच भारतीय करत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हटलं आहे की, तुम्ही भलेही हरला असलात तरी तुमची कामगिरी उत्तम होती. भारतीय स्त्री जिंदाबाद!

Jul 24, 2017, 12:35 PM IST
दीडशे वर्षापासून एकच चव, पंचमपुरीवाला

दीडशे वर्षापासून एकच चव, पंचमपुरीवाला

मुंबई नगरीत जेवढ्या वेगवेगळ्या प्रांतातील लोकं आली, तेवढीच येथील खाद्य संस्कृती अधिक प्रगल्भ होत गेली.

Jul 21, 2017, 04:29 PM IST
कोल्हापूरची राजाभाऊ भेळ...नुसतं नाव काढलं तरी...

कोल्हापूरची राजाभाऊ भेळ...नुसतं नाव काढलं तरी...

राजाभाऊ यांच्या नावानेच ही भेळ ओळखली जाऊ लागली. ही परंपरा आता दुसरी पिढी पुढे नेत आहे. 

Jul 20, 2017, 11:31 AM IST
मुंबईची स्वस्त, पण चवदार भेळ अधिक लोकप्रिय

मुंबईची स्वस्त, पण चवदार भेळ अधिक लोकप्रिय

 मुंबईत जसा वडापाव लोकप्रिय आहे, तशी मुंबईत भेळही लोकप्रिय आहे.

Jul 16, 2017, 03:38 PM IST
पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा

पत्नीसोबत मॉलमध्ये कंटाळणाऱ्या 'बिचाऱ्या' नवऱ्याला दिलासा

पत्नीसोबत शॉपिंगला कंटाळणाऱ्या नवऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण महिलांची मॉलमध्ये तासनतास शॉपिंग सुरू असते.

Jul 15, 2017, 02:30 PM IST
मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह

मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह

मुंबईतील दादरचं प्रकाश उपहार गृह हे अनेक मराठी माणसांना माहित आहे, येथील साबुदाणा वड्याला असलेली चव ही महाराष्ट्रात कुठे मिळणे अशक्य आहे.

Jul 15, 2017, 01:12 PM IST
'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'

'मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी'

मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Jul 14, 2017, 11:56 AM IST
पियुषचा शोध लागला तांबेंच्या या किचनमध्ये

पियुषचा शोध लागला तांबेंच्या या किचनमध्ये

तांबे आरोग्य भुवन स्वांतत्र्य पूर्व काळात सुरू करण्यात आलेल्या नामांकीत मराठी हॉटेल्सपैकी एक आहे. १९४१ साली शंकर तांबे यांनी तांबे आरोग्य भुवन सुरू केलं. 

Jul 2, 2017, 08:41 PM IST
माटुंग्यात केळीच्या पानावर जेवायला देणारं हॉटेल

माटुंग्यात केळीच्या पानावर जेवायला देणारं हॉटेल

दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. अे रमा नायक उडीपी असं हॉटेलचं नाव आहे. 

Jun 30, 2017, 03:05 PM IST
दादरचा सर्वाज गाजलेला भजी महोत्सव

दादरचा सर्वाज गाजलेला भजी महोत्सव

मुंबई : सोशल मीडियावर दादरच्या भजी महोत्सवाचे मेसेज फिरू लागले, हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडियात एखादा मेसेज व्हायरल होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला, तो दादरमधील पहिला वहिला भजी महोत्सव पाहून, या भजी महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त लोकांनी भजी महोत्सवाचा आस्वाद घेतला. 

Jun 29, 2017, 05:37 PM IST
 तुम्ही 'रोलर कोस्टर आईस्क्रीम' खाल्लीय का?

तुम्ही 'रोलर कोस्टर आईस्क्रीम' खाल्लीय का?

 तेव्हा रोलर कोस्टर आईस्क्रीमबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण रोलरकोस्टर आईस्क्रीम म्हणजे काय? हे देखील प्रत्यक्षात तुम्हाला पाहता येणार आहे.

Jun 17, 2017, 07:13 PM IST
चिवडागल्ली आणि प्रसिद्ध विजयलक्ष्मी चिवडा

चिवडागल्ली आणि प्रसिद्ध विजयलक्ष्मी चिवडा

मात्र विजयलक्ष्मी चिवड्याची चव काही औरच आहे. व्हि़डीओत पाहा कसा बनवला जातो विजयलक्ष्मीचा मक्याचा चिवडा.

Jun 15, 2017, 06:15 PM IST
पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का

पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का

पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच.

Jun 12, 2017, 11:58 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close