Women’s health News

'जोशी क्लब'च्या जेवणाचा कधी आस्वाद घेतलाय का?

'जोशी क्लब'च्या जेवणाचा कधी आस्वाद घेतलाय का?

इथलं जेवण अप्रतिम आहे, येथील सर्वात महत्वाची बाब म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा रस येथे मिळतो.

Jun 12, 2017, 12:26 AM IST
दरवर्षी नव्यानं भेटणारा, हवाहवासा वाटणारा 'तो'...

दरवर्षी नव्यानं भेटणारा, हवाहवासा वाटणारा 'तो'...

पहिल्या पावसाच्या सरींनी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय... पहिल्या पावसानं सगळं चिंब चिंब होऊन गेलंय... पावसाळा नेमेचि येतो, पण तरीही दरवर्षी येणारा पहिला पाऊस पहिल्यांदाच नव्यानं भेटतो.

Jun 8, 2017, 06:05 PM IST
 सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल

सनी लिऑनला दिली या दोन मुलींनी जबरदस्त टक्कर, व्हिडिओ व्हायरल

 या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला शाहरूख खानचा चित्रपट रईस यात सनी लिऑनचे आयटम सॉंग असलेले लैला मैं लैला हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. यात सनी लिऑनने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्याला अनेकांना पसंती दिली. 

Jun 7, 2017, 05:13 PM IST
अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.

Jun 7, 2017, 11:59 AM IST
 लग्नापूर्वी कुटुंबासोबत वधुचा वन टेक डान्स होतोय व्हायरल...

लग्नापूर्वी कुटुंबासोबत वधुचा वन टेक डान्स होतोय व्हायरल...

 साधारणतः आपण कोणत्याही लग्नात वधूला एकदम लाजणारी पाहतो. पण आता प्री वेडिंग शुटिंगमुळे हे चित्र बदलले आहे. शांत, लाजणाऱ्या वधू ऐवजी बोल्ड वधू आपल्या दिसतात. लग्नापूर्वी त्या धमाल करतात. 

Jun 6, 2017, 08:01 PM IST
या पानमधून सतत धूर निघत असतो...

या पानमधून सतत धूर निघत असतो...

सतत धूर बाहेर पडत असतो, आणि तुम्ही हे पान जेव्हा तोंडात टाकाल तेव्हा देखील पानातून धूर निघतो.

Jun 5, 2017, 04:50 PM IST
हा आहे नंबर १ वडापाव

हा आहे नंबर १ वडापाव

मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही.  कारण वडापाव आणि तिखट चटणी म्हणजेच वडापाव असं समजलं जातं, पण या वडापावमध्ये नुसतीच तिखट चटणी नसते, तर सोबतीला गोड चटणी आणि भजीचा चुरा देखील असतो, यामुळे या वडापावची चव काही अनोखी असते.

Jun 4, 2017, 09:57 PM IST
VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग

VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग

लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.

Jun 4, 2017, 09:15 PM IST
एक सुंदर आयआरएस ऑफिसर आणि गायक...सोनल

एक सुंदर आयआरएस ऑफिसर आणि गायक...सोनल

सनदी अधिकारी जे कागदाच्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले असतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना कंटाळलेले असतात.

Jun 4, 2017, 02:20 PM IST
...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. 

Jun 2, 2017, 11:18 AM IST
पंतप्रधानांच्या 'एसपीजी' टीममध्ये महिला कमांडोचा समावेश

पंतप्रधानांच्या 'एसपीजी' टीममध्ये महिला कमांडोचा समावेश

नरेंद्र मोदी सोमवारी चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा नेहमीसारखाच दौरा... पण या दौऱ्याच्या निमित्तानं एक चांगली सुरुवात झालीय.

Jun 1, 2017, 01:30 PM IST
शेव खामनी हा पदार्थ खाल्लाय तुम्ही?

शेव खामनी हा पदार्थ खाल्लाय तुम्ही?

मुंबई : शेव खामनी हा गुजराथी नाश्त्याचा पदार्थ आहे, सुरत शहरात हा पदार्थ तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात चाखायला मिळेल, मात्र मुंबईतही शेव खामनी तुम्ही खाऊ शकतात. पोहे सारखा शेव खामनी पटकन बनवून होतो, बनवायला जास्त वेळ लागत नाही, गुजराती संध्याकाळी नाश्ता म्हणून शेव खामनी खाणं जास्त पसंद करतात.

May 31, 2017, 05:25 PM IST
Video : या मुलीचा डान्स पाहून प्रभुदेवा पण करणार प्रशंसा

Video : या मुलीचा डान्स पाहून प्रभुदेवा पण करणार प्रशंसा

सध्या कॉलेज आणि सार्वजनिक स्थळांवर ग्रुप डान्स खूप प्रसिद्ध होत आहे. नुकतेच ओडिशाच्या एका कॉलेजमध्ये मुलींनी शानदार डान्स केला. हा ग्रुप डान्स आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. 

May 31, 2017, 03:19 PM IST
घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता

घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता

 अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.

May 30, 2017, 02:14 PM IST
मनजीतची प्रसिद्ध छोले पुरी

मनजीतची प्रसिद्ध छोले पुरी

मुंबई तुम्हाला कुठे काय टेस्टी खायला मिळेल, हे सांगता येत नाही, हे खाण्याचे अड्डे माहित असणं देखील एक वेगळी खासियत आहे.

May 25, 2017, 07:01 PM IST
पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं

पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं

पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं.

May 24, 2017, 09:01 PM IST
सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

पास्ता कसा बनवतात  हे पाहायचं असेल, आणि एक चांगला आणि खिशाला परवडेल असा पास्ता खायचा असेल, तर कुठे जायचं? 

May 23, 2017, 05:31 PM IST
हिंदमाता येथील मुट्टूचा मसाला डोसा

हिंदमाता येथील मुट्टूचा मसाला डोसा

मुट्टूचा डोसा चांगलाच फेमस आहे. दादरला हिंदमाताजवळ मुट्टूचा डोसा मिळतो. 

May 22, 2017, 02:47 PM IST
कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

तुमच्यासमोर आजारपणा उभं असेल तेव्हाच करू नका, जे मी केलं. पण तो नियमित करा, पाश्चिमात्य देशातही आता योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत. 

May 22, 2017, 01:53 PM IST
पळसाच्या पानावर चवदार जिलब्या मात्र ४

पळसाच्या पानावर चवदार जिलब्या मात्र ४

 पळसाच्या पानाला पानं ३ अशी म्हण मराठीत आहे, पण पळसाच्या पानावर येथे ४ जिलब्या मिळतात.

May 21, 2017, 07:46 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close