बोगद्यात समोरासमोर धडकल्या २ बस

बस एका बोगद्यात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. 

Updated: Aug 12, 2017, 04:47 PM IST
बोगद्यात समोरासमोर धडकल्या २ बस

बीजिंग :  चीनच्या शांगजीमध्ये एका बस अपघातात 36 लोकांचा बळी गेलाय, तर 6 जण गंभीर जखमी झालेत. बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते. बीजिंग-कुनमिंग एक्सप्रेसवर बस एका बोगद्यात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. 

10 तारखेच्या भूकंपाचा धक्कादायक व्हिडीओ

चीनच्या सिंचुआनमध्ये 10 तारखेला आलेल्या भूकंपानंतर एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये डोंगरावरुन मोठमोठ्या शिळा कोसळताना स्पष्ट दिसत आहेत. त्याचबरोबर जमिनदोस्त झालेल्या इमारतीही दिसत आहेत. 

भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा बळी गेलाय, तर 400 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.