जेव्हा सिंहावर धावून गेली मांजर

मांजरीला सिंहाचा सामना करायला सांगतो तेव्हा

Updated: Jun 19, 2017, 12:55 PM IST
जेव्हा सिंहावर धावून गेली मांजर

मुंबई : मांजर ही तशी तर सिंहाचीच जात असल्याचं बोललं जातं. पण दोघांच्या शक्तीची तुलना नाही केली जाऊ शकत. सिंह हा जंगलचा राजा मानला जातो. तर मांजरही माणसांमध्ये राहते. सध्यो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक व्यक्ती मांजरीला सिंहाचा सामना करायला सांगतो आहे.

हा व्हिडिओ ब्रिजपोर्टच्या एनिमल रिसर्च अँड एजुकेशन सेंटरवर शूट करण्यात आला आहे. तीन दिवसात हा व्हिडिओ को 1,654,320 वेळा पाहिला गेला आहे.

पाहा व्हिडिओ