लंडनमध्ये भरधाव गाडीने पादचाऱ्यांना चिरडले, तीन जखमी

Last Updated: Monday, June 19, 2017 - 08:57
लंडनमध्ये भरधाव गाडीने पादचाऱ्यांना चिरडले, तीन जखमी

लंडन : उत्तर लंडनमध्ये एका भरधाव गाडीने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडलीये. या अपघातात तीन जण जखमी झालेत. लंडनच्या फिन्सबरी पार्क परिसरातील सेव्हन सिस्टर्स रोडवर ही घटना घडलीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर लंडनमध्ये एका भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने पादचाऱ्यांना चिरडले. यात कमीत कमी तीन जण जखमी झालेत. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीये. 

 

First Published: Monday, June 19, 2017 - 08:57
comments powered by Disqus