नवाझ शरीफ यांची मुलगी दोन मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची मुलगी मर्यम नवाज शरीफ ही  सार्वजनिक निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

Updated: Jun 23, 2018, 08:49 PM IST
नवाझ शरीफ यांची मुलगी दोन मतदारसंघातून निवडणूक रिंगणात title=

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची मुलगी मर्यम नवाज शरीफ ही  सार्वजनिक निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ती दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.  लाहोर आणि पंजाब अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.ॉ

Maryam Nawaz begins campaign for Lahore by-poll on behalf of mother

 

दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीग एनचे अध्यक्ष शेहबाज शरीफ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची माहिती मागवली आहे. पाकीस्तानच्या संसदीय बोर्डानेही मर्यम यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली आहे. त्यांनी दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखले केले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे मर्यम ही निवडणूक लढविणार हे निश्चित झालेय.

Pakistan PM Nawaz Sharif's daughter forged documents with Calibri font: JIT