World News

पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय  नविन महासागर

पृथ्वीचा भूगोल बदलणार! जगाच्या विनाशाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जन्माला येतोय नविन महासागर

आफ्रिका खंडाचे भविष्य़ात दोन तुकडे पडतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. यामुळे पथ्वीवर नविन महासागर तयार होणार आहे. 

Apr 4, 2024, 12:16 AM IST
पत्नीची कर्तव्य पूर्ण करायची, मूलही जन्माला घालायचं; 63 वर्षीय पादरीने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ

पत्नीची कर्तव्य पूर्ण करायची, मूलही जन्माला घालायचं; 63 वर्षीय पादरीने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ

पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून, तिची माहिती काढली आहे. मुलगी आणि तिची आई सध्या पोलिसांच्या सुरक्षेत आहे.  

Apr 3, 2024, 03:57 PM IST
Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

Taiwan Earthquake video: तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; महाभयंकर हादऱ्यामुळं जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

Taiwan Earthquake video: किंकाळ्या, भीती आणि सैरावरा पळणारे नागरिक... तैवानमध्ये ओढावलेलं संकट पाहून शाश्वची कशाचीच नाही, यावर विश्वास बसेल.   

Apr 3, 2024, 07:34 AM IST
'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण

'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण

South Korea Artificial sun: सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

Apr 2, 2024, 03:18 PM IST
13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड; पृथ्वीचं वजन नेमकं आहे तरी किती?

13,170,000,000,000,000,000,000,000 पौंड; पृथ्वीचं वजन नेमकं आहे तरी किती?

जाणून घेवूया पृथ्वीचे वजन नेमकं किती आहे आणि ते मोजतात कसे?

Apr 1, 2024, 04:24 PM IST
 असा अपघात पाहिला नसेल! 4 वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... थरकाप उडवणारा Video

असा अपघात पाहिला नसेल! 4 वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... थरकाप उडवणारा Video

Shocking Car Accident : गाड्या, ट्रेन किंवा प्लेनचे अनेकवेळा भीषण अपघात होतात. यातल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. 

Apr 1, 2024, 02:28 PM IST
  धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO

धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO

Conjoined Twins Marriage: एकमेकांना जोडले गेलेल्या दोन बहिणींने एका मुलाशी लग्न केले आहे. 

Mar 31, 2024, 02:03 PM IST
नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले

नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध महाकाय खड्डा, रहस्य अखेर उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location: भारतातील हिंद महासागराच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्याचे रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.   

Mar 31, 2024, 12:00 PM IST
थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान

थेट चंद्रावर धावणार बुलेट ट्रेन; पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या कनेक्टिविटीचा जबरदस्त प्लान

2022 मध्ये जपानने चंद्रावर बुलेट ट्रेन चालवण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती. या अनुषंगाने संशोधन सुरु असून लवकरच ही योजना प्रत्यक्षात साकारमार आहे. 

Mar 30, 2024, 11:54 PM IST
पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार?  थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा

पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा

डोंगरावरील मंदिर परिसरात लोकांनी श्रद्धेनं लाल कापडी निशाणं झाडांना बांधलीयेत. या लाल कापडी निशाणांमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय. 

Mar 30, 2024, 11:34 PM IST
पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ

पृथ्वीच्या शेजारीच आहेत एलियन, 2030 पर्यंत NASA संपर्क साधणार; संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ

पृथ्वीच्या शेजारीच एलियन आहेत. 2030 पर्यंत NASA एलियनशी संपर्क साधणार आहे. संशोधकांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Mar 30, 2024, 10:56 PM IST
6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास;  इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे. 

Mar 30, 2024, 12:11 AM IST
Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली, नेटकरी संतापले 'तुमच्या...'

Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली, नेटकरी संतापले 'तुमच्या...'

Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. एका कार्टूनमधून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.   

Mar 29, 2024, 07:17 PM IST
पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली

पूलावरुन बस दरीत पडून 45 परदेशी भाविकांचा मृत्यू; केवळ 8 वर्षांची चिमुकली बचावली

45 Killed In Bus Accident: बस दरीत पडून झालेल्या अपघतामध्ये ही बस पूलावरुन अशा ठिकाणी पडली आहे की वरुन मृतदेह दिसत असले तरी तिथपर्यंत पोहचणं मदतकार्य करणाऱ्या तुकड्यांना शक्य होत नाहीये.

Mar 29, 2024, 11:13 AM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....   

Mar 28, 2024, 01:12 PM IST
Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'

Anjali-Sufi Breakup : भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप, 'तिने मला...'

Anjali-Sufi Breakup : 2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अचानक प्रकाशझोतात आलेल्या लेस्बियन कपलचा लग्नाच्या तोंडावर ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांच्यामधील नातं संपुष्टात आलंय. 

Mar 27, 2024, 12:04 PM IST
 अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Mar 26, 2024, 06:32 PM IST
जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

Mar 26, 2024, 03:36 PM IST
9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी...

9 वर्षांनंतर चंद्र जागा बदलणार? 2030 समुद्राला प्रचंड मोठी भरती येणार आणि पृथ्वी...

जगावर एक मोठ संकट येणार आहे. चंद्रामुळे पृथ्वीला महाप्रलयाचं ग्रहण लागणार आहे. कारण चंद्र आपली जागा बदलणार आहे. 

Mar 26, 2024, 12:01 AM IST
अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि...

अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि...

अत्यंसंस्काराचे लाईव्ह स्ट्रीमींग सुरु असताना विचित्र प्रकार घडला.  एका महिलेच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन झाला आणि तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

Mar 25, 2024, 11:45 PM IST