VIDEO: फ्लाइटमध्ये असं काही झालं की लाजली एअर होस्टेस

By Prashant Jadhav | Last Updated: Sunday, June 18, 2017 - 10:42
VIDEO: फ्लाइटमध्ये असं काही झालं की लाजली एअर होस्टेस

नवी दिल्ली :  कोणत्याही विमानात  एअर होस्टेस सर्वात प्रथम आपल्या प्रवाशांना सेफ्टीबाबत माहिती देते. आपातकालिन परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे आहेत. 

सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एक एअर होस्टेस प्रवाशांना सेफ्टीबाबत माहिती देत असताना काही यात्री मस्करी करायला लागले. 

 

फुटबॉल प्रशंसक भटकवत होते ध्यान

GSKStarfighter या यू-ट्यूब चॅनलकडून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

यात एअर होस्टेस प्रवाशांना सूचना देत असताना काही फुटबॉल प्रशंसक तिला डिटर्ब करण्याचा प्रयत्न करत होते. 

First Published: Saturday, June 17, 2017 - 17:32
comments powered by Disqus