गायत्री हसबनीस

'राजकुमार हिरानीच्या घरासमोर बसून...' शाहरुखने सांगितला 'डंकी' चित्रपट कसा मिळाला

'राजकुमार हिरानीच्या घरासमोर बसून...' शाहरुखने सांगितला 'डंकी' चित्रपट कसा मिळाला

Shah Rukh Khan AskSrk : शाहरूख खानचा डंकी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. शाहरूख खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

VIDEO: 'खतरों के खिलाडी' फेम सना मकबूलला नशीबाची साथ, भर रेड कार्पेटवर तोल गेला तेवढ्यात...

VIDEO: 'खतरों के खिलाडी' फेम सना मकबूलला नशीबाची साथ, भर रेड कार्पेटवर तोल गेला तेवढ्यात...

Khatron Ke Khiladi Actress Oops Moment: छोट्या छोट्या गोष्टींनी आपली कशी फजिती होईल हे काही आपल्याला सांगता येत नाही. तुम्ही अनेकदा अभिनेत्रींना पाहिलं असेलच.

हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret

हा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret

Orry Says I'm Living so I'm Liver : तुमची संपत्ती किती? तू करतोस काय? तूझी सॅलरी किती? तूझ्याकडे एवढा पैसा कसा?

'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी

'217 पद्मिनी धाम' मराठी नाटकाचे सलग पाच प्रयोग; मुंबईत 24 ते 28 नोव्हेंबरला नाटकप्रेमींसाठी पर्वणी

217 Padmnini Dhan Marathi Natak Prayog: मराठी नाट्यसृष्टीही मराठी मालिका, चित्रपटांप्रमाणेच बहरते आहे. मराठी नाटकांनाही प्रेक्षक तूफान गर्दी करताना दिसत आहते.

Guess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का?

Guess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का?

Viral Five Celebrity School Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा

VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा

Salman Khan Lady Kissing Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला होता.

Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

Bobby Deol Character in Animal: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होतो आहे.

10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! 'या' तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या 'जवान'चा विक्रम...

10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! 'या' तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या 'जवान'चा विक्रम...

Shah Rukh Khan Netfilx: एखाद्या कलाकारानं प्रेक्षकांवर काय जादू केली? हे काही आपण शब्दात सांगू शकत नाही. किंबहूना प्रेक्षकही ते सांगू शकत नाहीत.

आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट

आईचं स्वप्न अन् भावानं दिलं बळ; स्वत:चा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर आदर्श शिंदे यांची भावूक पोस्ट

Adarsh Shinde Petrol Pump: आदर्श शिंदे यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं चाहते आहोत.

नवरी नटली, जीममध्ये गेली अन्... प्री-वेडिंग शूटसाठीचा 'हा' फंडा पाहून डोक्याला माराल हात!

नवरी नटली, जीममध्ये गेली अन्... प्री-वेडिंग शूटसाठीचा 'हा' फंडा पाहून डोक्याला माराल हात!

Viral Gym Wedding Shoot Photo: सोशल मीडियावरती तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात.