Diksha Patil

थिएटरच्या सीटच्या खाली 10 दिवसांच्या मुलीला कुरतडत होते किडे अन् उंदीर; बॉलिवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकानं घेतलं दत्त

थिएटरच्या सीटच्या खाली 10 दिवसांच्या मुलीला कुरतडत होते किडे अन् उंदीर; बॉलिवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकानं घेतलं दत्त

Prakash Jha : आजकाल अनेक जोडप्यांना वाटतं की आपल्याला एक मुलगी हवी. पण दुसरीकडे असेही काही कपल आहेत ज्यांना मुलगी नकोय.

ईशा देओलनं Ex नवऱ्यासोबत केली गंगा आरती; घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसलं कपल

ईशा देओलनं Ex नवऱ्यासोबत केली गंगा आरती; घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसलं कपल

Esha Deol With Ex- Husband Bharat Takhtani : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पूर्वाश्रमीचा नवरा भरत तख्तानी फेब्रुवारी 2024 मध्ये विभक्त झाले होते.

'1.5 वर्ष रोज दारू प्यायलो'; पहिल्या पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतर आमिरनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

'1.5 वर्ष रोज दारू प्यायलो'; पहिल्या पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतर आमिरनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची लव्ह स्टोरी ही एकासर्वसामान्य बॉलिवूड रोमान्सनं सुरु झाली होती.

नग्नतेविरोधात कोणी बोलत का नाही? सरकारनं...; अश्लील ड्रेसिंगमुळे खुशी मुखर्जीवर भडकली अभिनेत्री

नग्नतेविरोधात कोणी बोलत का नाही? सरकारनं...; अश्लील ड्रेसिंगमुळे खुशी मुखर्जीवर भडकली अभिनेत्री

Khushi Mukherjee Outfit : गेल्या काही दिवसांमध्ये जे एक नाव समोर आलं आहे आणि तिच्या विचित्र कपड्यांमुळे सगळ्यांच्या निशाण्यावर आहे ती म्हणजे खुशी मुखर्जी.

मी कोण आहे, इथे काय करतोय? जेव्हा अमरीश पुरींची स्मृती हरवली, काजोलनं केला 'त्या' घटनेचा खुलासा

मी कोण आहे, इथे काय करतोय? जेव्हा अमरीश पुरींची स्मृती हरवली, काजोलनं केला 'त्या' घटनेचा खुलासा

Amrish Puri Memory Loss : अभिनेते अमरीश पुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीचे एक दमदार आणि प्रभावी अभिनेते होते.

'नुकसान पाकिस्तानचं नाही तर आपलं', जावेद अख्तर यांचा दिलजीत दोसांझला पाठिंबा, 'त्याला काय...'

'नुकसान पाकिस्तानचं नाही तर आपलं', जावेद अख्तर यांचा दिलजीत दोसांझला पाठिंबा, 'त्याला काय...'

Javed Akhtar Supports Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

Good News : इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा झाली आई; मुलाची झलक दाखवत सांगितलं नाव

Good News : इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा झाली आई; मुलाची झलक दाखवत सांगितलं नाव

Good News Ileana D'Cruz Second Baby : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिनं दोन वर्षांनंतर दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर श्वानासोबत फिरताना दिसला तिचा नवरा; परागच्या हातात तिचा फोटो अन्...

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर श्वानासोबत फिरताना दिसला तिचा नवरा; परागच्या हातात तिचा फोटो अन्...

Shefali Jariwala Husband Parag Walking with Dog : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाच्या काही तासांनंतर तिचा नवरा पराग त्यागीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.

बिग बॉस शापित? शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

बिग बॉस शापित? शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत

Shefali Jariwala : 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचं निधन झालं.

Shefali Jariwala च्या निधनाच्या आधी कुठे होता नवरा पराग त्यागी? 7 तास आधी शेअर केली 'ही' पोस्ट

Shefali Jariwala च्या निधनाच्या आधी कुठे होता नवरा पराग त्यागी? 7 तास आधी शेअर केली 'ही' पोस्ट

Shefali Jariwala's Husband Parag Tyagi : 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालानं वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.