Diksha Patil

'मला पाकिस्तानला जा म्हणतायत तर माझ्या बायकोला...', ट्रोलिंगवर अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

'मला पाकिस्तानला जा म्हणतायत तर माझ्या बायकोला...', ट्रोलिंगवर अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

Shoaib Ibrahim Hits Back on Trollers : पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यात 26 लोकांची गोळ्या झाडत हत्या केली.

विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का झाले शिफ्ट? माधुरी दीक्षितचा नवरा कारण सांगत म्हणाला, 'ते भारतात..'

विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का झाले शिफ्ट? माधुरी दीक्षितचा नवरा कारण सांगत म्हणाला, 'ते भारतात..'

Dr Nene tells why Virat and Anushka Left India : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्याविषयी नेहमीच चर्चा होतात.

आई होण्याआधीच कियारा आडवाणीला सिद्धार्थनं गिफ्ट केली लग्झरी गाडी; कोटींच्या घरात आहे किंमत

आई होण्याआधीच कियारा आडवाणीला सिद्धार्थनं गिफ्ट केली लग्झरी गाडी; कोटींच्या घरात आहे किंमत

Sidharth Malhotra Gift Luxury Car : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आई-बाबा होणार आहेत.

एआर रहमानला दिल्ली हायकोर्टानकडून कोट्यावधींचा दंड; 'वीरा राजा वीरा' च्या कॉपीराइटचा आरोप

एआर रहमानला दिल्ली हायकोर्टानकडून कोट्यावधींचा दंड; 'वीरा राजा वीरा' च्या कॉपीराइटचा आरोप

AR Rahman Copyright Case : 'पोन्नियन सेलवन 2' च्या 'वीरा राजा वीरा' या गाण्यावरून लोकप्रिय संगीतकार एआर रहमान आणि प्रोडक्शन कंपनी मद्रास टॉकीज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

जेव्हा माधुरी दीक्षितसाठी डॉक्टर नेनेंनी सोडलं स्वत:चं करिअर; अभिनेत्रीचे सासू-सासरे झाले नाराज अन्...

जेव्हा माधुरी दीक्षितसाठी डॉक्टर नेनेंनी सोडलं स्वत:चं करिअर; अभिनेत्रीचे सासू-सासरे झाले नाराज अन्...

Madhuri Dixit and Dr. Nene : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत 1999 मध्ये लग्न केलं.

निर्मात्याला मटण खाऊ घालून त्यालाच भांडी धुवायला लावली; नाना पाटेकरांचा 'तो' किस्सा माहितीये का?

निर्मात्याला मटण खाऊ घालून त्यालाच भांडी धुवायला लावली; नाना पाटेकरांचा 'तो' किस्सा माहितीये का?

Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांच्याविषयीचे अनेक किस्से आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर त्यांचे मीम देखील व्हायरल होतात.

पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!

पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!

Which Things Will Get Expensive After India-Pakistan Trade : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध हे खराब होत आहेत.

मित्राची हत्या करून 300 तुकडे, मृतदेहासमोर BF सोबत शरिरसंबंध; 'या' अभिनेत्रीचा धक्कादायक भूतकाळ

मित्राची हत्या करून 300 तुकडे, मृतदेहासमोर BF सोबत शरिरसंबंध; 'या' अभिनेत्रीचा धक्कादायक भूतकाळ

Actress who Murdered her Friend : 2008 साली संपूर्ण देश हादरवणारी एक घटना घडली होती. ही घटना ही एका कन्नड अभिनेत्रीच्या संबंधीत होती. आता ही नेमकी घटना काय त्याविषयी जाणून घेऊया.

'तो बारीक म्हातारा'; वजनावरून करण जोहरची खिल्ली उडवणं पाकिस्तानी अ‍ॅंकरला महागात, नेटकऱ्यांकडून बेक्कार ट्रोल

'तो बारीक म्हातारा'; वजनावरून करण जोहरची खिल्ली उडवणं पाकिस्तानी अ‍ॅंकरला महागात, नेटकऱ्यांकडून बेक्कार ट्रोल

Pakistani Anchor Make Fun of Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ट्रान्सफॉरमेशनमुळे चर्चेत आहे.

'दहशतवाद्यांचा इस्लाम आमचा इस्लाम नाही'; धर्माची संकल्पना स्पष्ट करत शाहरुख खान म्हणाला...

'दहशतवाद्यांचा इस्लाम आमचा इस्लाम नाही'; धर्माची संकल्पना स्पष्ट करत शाहरुख खान म्हणाला...

Shahrukh Khan Old Video Over Pahalgam Attack : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कोणत्याही विषयावर बोलतो तेव्हा ते अनेकांना पटतं आणि हुशार असलेल्या कलाकारांपैकी एक अशी त्याची ओळख आहे.