Dipali Nevarekar

-

अन 'या' अ‍ॅनिमेटेड व्हिडिओतून नरेंद्र मोदींंनी सांगितले त्यांंच्या फीटनेस एक रहस्य

अन 'या' अ‍ॅनिमेटेड व्हिडिओतून नरेंद्र मोदींंनी सांगितले त्यांंच्या फीटनेस एक रहस्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून नियमित योगा अभ्यास करतात.

हायपोथायरॉईडीझमवर वेळीच मात कशी कराल ?

हायपोथायरॉईडीझमवर वेळीच मात कशी कराल ?

दिवसेंदिवस अनेक आजारांचा धोका अधिक गंभीर आहे. अनेक आजारांकडे  पुरेसे लक्ष न दिल्याने त्याचा धोका अधिक बळावतो. अशा आजारांपैकी एक म्हणजे 'हायपोथायरॉईडीझम'. 

42 वर्ष अरूणा शानबाग होती 'इच्छामृत्यू'च्या प्रतिक्षेत, पण...

42 वर्ष अरूणा शानबाग होती 'इच्छामृत्यू'च्या प्रतिक्षेत, पण...

सर्वोच्च न्यायालयाने आज इच्छामरणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने मरणासन्न व्यक्तीच्या लिव्हिंग विलला मान्यता देऊन काही अटी आणि नियमांसह इच्छामरण मंजूर केले जावे असा निर्णय दिला आहे. 

किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा

किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा

किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे. 

रक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !

रक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !

बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो. 

दूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय

दूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय

आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली होळी

बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली होळी

गुरूवारी रात्री होळीचे दहन केल्यानंतर आज देशभरात धुलिवंदनाचा आनंद साजरा होत आहे.  देशभरात रंगांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.  

भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी

भारतामध्ये नव्हे तर परदेशात 'या' ठिकाणी खेळली जाते सर्वात मोठी होळी

भारतामध्ये होळीचा सण हा रंगाचा सण म्हणून खेळला जातो. मात्र आता होळी केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेली नाही.

तैमुरपेक्षा अधिक वेगाने व्हायरल होतायत हैड्रीचे फोटो !

तैमुरपेक्षा अधिक वेगाने व्हायरल होतायत हैड्रीचे फोटो !

लहान मुलांचा निरागसपणा हा नेहमी विलोभनीय असतो. सैफिनाचा तैमुर सोशल मीडियामध्ये फारच प्रसिद्ध आहे. त्याचा नवा फोटो आला की लगेजच तो व्हायरल होतो पण आता त्याला तोडीस तोड कॅनडाच्या पंतप्रधानांचा मुलगा हैड्री ट्रुडो आला आहे. 

पेटीएम मॉलची खास Valentine Day Special  ऑफर

पेटीएम मॉलची खास Valentine Day Special ऑफर

लव्हबर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. या दिवशी तुमच्या आयुष्यातील 'खास' व्यक्तीला शुभेच्छा आणि गिफ्ट दिली जातात. मात्र कामामुळे ऑफलाईन गिफ्ट घेणं शक्य नसल्यास आता ऑनलाईन पद्धतीचेही अनेक पर्याय खुले आहेत.