डोनाल्ड ट्रम्प आपल्या पगाराचा चौथा हिस्सा करणार दान

डोनाल्ड ट्रम्प आपल्या पगाराचा चौथा हिस्सा करणार दान

अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २०१७ चे आपल्या वेतनाचा चौथा हिस्सा देशातील पायाभूत सुविधा निर्माणासाठी परिवहन विभागाला देत आहेत.

पाचव्या दिवशी 'पॅडमॅन'ने केली 'एवढी' कमाई

पाचव्या दिवशी 'पॅडमॅन'ने केली 'एवढी' कमाई

 ९ फेब्रुवारीला देशासह जगभरात रिलीज झालेला पॅडमॅन खूप चांगली कमाई करत आहे. 

'फ्लॉप शो' देणारा हार्दिक पांड्या ठरला 'सुपर-डुपर हिट'

'फ्लॉप शो' देणारा हार्दिक पांड्या ठरला 'सुपर-डुपर हिट'

 धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा आणि चायनामॅन बॉलर कुलदीप यादव पाचव्या मॅचचे हिरो ठरले. पण या दोघांपेक्षाही चर्चा होतेय ती हार्दिक पांड्याची. 

'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच 'या' भारतीय खेळाडूवर फिदा

'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच 'या' भारतीय खेळाडूवर फिदा

व्हॅलेंटाईनच्या वातावरणात मल्याळ प्रिया प्रकाशवरच सर्वांचं प्रेम उफाळून येत आहे. 'उरू आदर लव' मधील गाणं 'मानिक्य मलाराया पूवी' मधील एक्सप्रेशनमुळे प्रिया चांगलीच चर्चेत आहे. प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

प्रिया प्रकाशला 'या' दिग्दर्शकाने दिलीए बॉलीवूडची ऑफर

प्रिया प्रकाशला 'या' दिग्दर्शकाने दिलीए बॉलीवूडची ऑफर

व्हॅलेंटाईनच्या वातावरणात मल्याळ प्रिया प्रकाशवरच सर्वांचं प्रेम उफाळून येत आहे. 'उरू आदर लव' मधील गाणं 'मानिक्य मलाराया पूवी' मधील एक्सप्रेशनमुळे प्रिया चांगलीच चर्चेत आहे. प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.नुकतीच तिला बॉलीवूडची ऑफर आली आहे.

सिनेमासाठी २५ कोटी खर्च, आला फक्त एकच प्रेक्षक

सिनेमासाठी २५ कोटी खर्च, आला फक्त एकच प्रेक्षक

प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तानने बॉलीवूडला खूप यशस्वी सिनेमा दिले. संस्पेन्स आणि थ्रिलर साठी त्यांचे सिनेमा ओळखले जातात. पण त्यांनी बनविलेला एक सिनेमा पाहण्यासाठी केवळ एक प्रेक्षकच आला होता. 

ताजमहल बघण्यासाठी २०० रुपयांच तिकिटं

ताजमहल बघण्यासाठी २०० रुपयांच तिकिटं

एप्रिल महिन्यापासून  ताजमहल बघण्यासाठी गेलात तर ३ तासाच्या आता ताजमहल बघून तुम्हाला बाहेर यावे लागणार आहे.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त

या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे. 

हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन

हा आहे प्रिया वॉरियरचा 'व्हॅलेंटाईन डे' प्लॅन

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात 'आरबीआय'चा महत्त्वाचा मेसेज

१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात 'आरबीआय'चा महत्त्वाचा मेसेज

भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे नागरिकांना वेळोवेळी महत्वांच्या सूचनांचे एसएमएस येत असतात. अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.