शरद पवारांच्या सांगण्यामुळे एकबोटेंवर कारवाई नाही - प्रकाश आंबेडकर

शरद पवारांच्या सांगण्यामुळे एकबोटेंवर कारवाई नाही - प्रकाश आंबेडकर

 भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्यासोबतीनं एकत्र निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका मेळाव्यात घेण्यात आली.

मुंबई | नवघर पोलिसांनी घरफोड्या टोळीला केले गजाआड

मुंबई | नवघर पोलिसांनी घरफोड्या टोळीला केले गजाआड

नवघर पोलिसांनी नुकताच या टोळीचा पर्दाफाश केला असून घरफोडीच्या तयारीत असतानाच तिला गजाआड केलंय. 

'गुजरातच्या लँड माफियांसाठीच सरकारने नाणारच्या रिफायणरीचा घाट घातला'

'गुजरातच्या लँड माफियांसाठीच सरकारने नाणारच्या रिफायणरीचा घाट घातला'

 गुजरातच्या भू माफियांची नावं खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

शेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री

कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

लेवा समाज पाठिशी असताना चिंता नाही - एकनाथ खडसे

लेवा समाज पाठिशी असताना चिंता नाही - एकनाथ खडसे

लेवा समाज पाठिशी असताना कसल्याही चिंतेची गरज नाही, असं वक्तव्य नाराज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. लेवा समाजाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.

 उमा थरमनचा खुलासा, निर्मात्याने केले लैगिंक शोषण

उमा थरमनचा खुलासा, निर्मात्याने केले लैगिंक शोषण

 वेस्टीन प्रकरण आणि हॉलीवूडमधील यौन शोषण यासंदर्भात बोलण्याआधी तिने स्वत: च्या रागावर नियंत्रण आणले. 

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : बघा स्वस्त गिफ्टपासून फ्री खाण्याच्या ऑफर्स

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : बघा स्वस्त गिफ्टपासून फ्री खाण्याच्या ऑफर्स

७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन आठवडा सुरू होतोय. हा  व्हॅलेंटाईन यादगार बनविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केल्या आहेत. तुमच्या पार्टनरला सरप्राईज देण्याआधी या ऑफर्सकडे नक्की लक्ष द्या.

मुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस

मुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन जगजेत्या बनलेल्या टीम इंडियावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच टीम आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात सुरु आहे.

सई ताम्हणकरने सांगितले 'फिटनेस सिक्रेट'

सई ताम्हणकरने सांगितले 'फिटनेस सिक्रेट'

सिनेमातील वेगवेगळ्या भूमिकांसाठी ती आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते.