दुबईत हॉटेल... प्रोडक्शन हऊस...‘बाहुबली’फेम प्रभास आहे उद्योगपती! जाणून घ्या लक्झरी लाइफस्टाईलबद्दल

Happy Birthday Prabhas:‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभासचे नाव देशभर गाजले आणि त्यानंतर तो पॅन-इंडिया स्टार बनला. हा अभिनेता आज (23 ऑक्टोबर 2025) त्याचा  45 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, प्रभास फक्त अभिनेता नाही तर एक यशस्वी उद्योजकदेखील आहे?  जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी.

दुबईत हॉटेल... प्रोडक्शन हऊस...‘बाहुबली’फेम प्रभास आहे उद्योगपती! जाणून घ्या लक्झरी लाइफस्टाईलबद्दल