Chala Hawa Yeu Dya Big Announcement: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 10 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा शो गेल्या वर्षी बंद झाला. यानंतर पुन्हा कात टाकून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या शोमधून प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
10 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये मोठे बदल झाले आहेत. कार्यक्रमाची धुरा एकहाती सांभाळणारे दिग्दर्शक-अभिनेता डॉ. निलेश साबळे या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत नाही. त्यामुळे या नव्या पर्वात निलेश साबळे दिसणार की नाही? अशी चर्चा रंगली आहे. डॉ. साबळेंच्या जागी कोण? अशी देखील चर्चा रंगली आहे.
प्रोमोमध्ये आणखी एक नवा चेहरा दिसला आहे. तो म्हणजे गौरव मोरेचा. गौरव मोरे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यासारखे कलाकार प्रोमोत असणार आहे. यावरुन निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
आता हा कार्यक्रम नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रोमोवरुन असे स्पष्ट होते की, झी मराठीने नवीन पर्वासाठी विनोदी कलाकारांची ऑडिशन घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातील नवोदित हास्यकलाकारांना या मंचावर येण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे या मंचावर अनुभवी जुन्या कलाकारांसोबत नवीन कलाकार आणि त्यांची कलाकृती अनुभवता येणरा आहे.
तसेच जुने कलाकारांमध्ये डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे फक्त प्रोमोतच नाही की, शोमध्येही नसणार याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात दिसणारा अभिनेता गौरव मोरे सुद्धा या प्रोमोमध्ये दिसला आहे.
IND
387(112.3 ov)
|
VS |
ENG
145/3(43 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.