7 वर्षांपूर्वी बॉलिवूडला रामराम, आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीने आता केलं लग्न, पतीसोबत शेअर केला फोटो

वयाच्या 18व्या वर्षी बॉलिवूडला राम राम करणाऱ्या अभिनेत्रीने लग्न केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

7 वर्षांपूर्वी बॉलिवूडला रामराम, आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीने आता केलं लग्न, पतीसोबत शेअर केला फोटो
Source: Bollywood Life

About the Author

Mansi kshirsagar

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

Read More