'गंदी बात' फेम Anveshi Jain चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 'तो' VIDEO आला समोर

अन्वेशी जैनच्या 'त्या' व्हिडिओची इतकी चर्चा का रंगलीय, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Nov 16, 2022, 07:59 PM IST
'गंदी बात' फेम Anveshi Jain चा सोशल मीडियावर धुमाकूळ, 'तो' VIDEO आला समोर  title=

मुंबई : अल्ट बालाजीवरील प्रसिद्ध वेबसीरीज 'गंदी बात'ने अक्षरश प्रेक्षकांना वेड केलं होतं. या सीरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री अन्वेशी जैनची (Anveshi Jain) देखील तितकीच चर्चा रंगली होती. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : फोटोतली चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का? 

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय? 

अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असते. आता असाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अन्वेशी जीम करताना दिसत आहे. जीममध्ये ती अनेक व्यायामाचे प्रकार करत आहे. जीमसाठी तिने जॅकेट आणि लेगीस परीधान केली आहे. या व्हिडिओत ती खुपच बोल्ड दिसत आहे. 

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) व्हिडिओत व्यायामाचे अनेक प्रकार करत आहे. जीम करताना ती खुपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खुपच आवडला आहे. त्यामुळे चाहते या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

दरम्यान सोशल मीडियावर अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) व्हिडिओ तुफान व्हायरल आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.