पित्याने घरातून काढलं... हाती एक रुपया नाही... आज बॉलिवूडवर करते राज्य! कोण आहे बोल्ड सीन देणारी 'ही' अभिनेत्री?

'मर्डर' या चित्रपटामध्ये बोल्ड लूक देऊन खळबळ उडवून देणाऱ्या या अभिनेत्रीने आजपर्यंत एकामागून एक हॉट आणि सिझलिंग सीन दिले. एकेकाळी कुटुंबाच्या तीव्र विरोधाला न जुमानता स्वप्ने पूर्ण करण्याचे धाडस करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने आता बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली. अभिनेत्री आहे तरी कोण?

पित्याने घरातून काढलं... हाती एक रुपया नाही... आज बॉलिवूडवर करते राज्य! कोण आहे बोल्ड सीन देणारी  'ही' अभिनेत्री?
Image Credit: (photo credit - Social Media)