मुंबई: अभिनेत्री हिना खान या दिवसांत अपल्या स्टाइलमुळे सोशल मीडिया क्वीन बनली आहे. सोशल मिडियावर एक पेक्षा एक फोटोशूट शेअर करुन हिनाने स्वत: स्टाइल आइकॉन की बनवलं आगे. तिचे व्हिडिओ आणि फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच हिनाने एक अंडर वॉटर वीडियो शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोळल मिडियावर चागंलाच व्हायरल होतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये वाटर बेबी बनलेली हिना खानचा कॉन्फिडंस पाहण्या लायक होता. पाण्यात देखील हिना अगदी मस्त स्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर अंडर वॉटर असताना देखील मनापासून स्माइल देताना ती दिसली. हा व्हिडिओ पाहून  तिचे चाहते तिची भरभरुन तारीफ करत आहेत.


पाहा हिनाचा 'हा' व्हिडिओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by HK (@realhinakhan)


या गाण्यात दिसणार हिना
हिना खानच्या फॅन्सला लवकरच एक सरप्राईज मिळणार आहे. ती एक म्यूजिक वीडियो 'बेदर्द' मध्ये दिसणार आहे. हा व्हिडिओ 16 एप्रिलला रिलीज होणार आहे. यामध्ये हिना देसी अवतारामध्ये दिसणार आहे. पोस्टर मध्ये ती लेहंगा घालून एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. पोस्टरमधील तिच्या लुकची  तारीफ होत आहे


हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घरा-घरात पोहचली  ती 'कसौटी जिंदगी'मध्ये कोमलिका या भूमिकेत दिसली होती ज्यामुळे तिचं कौतु सर्व स्तरावरुन झालं होतं. यानंतर, तिने २०२०मध्ये 'हैकिंगच बरोबर बॉलीवुडमध्ये आपली सुरुआत केली. तिने ZEE5सोबत 'अनलॉक'बरोबर डिजिटल स्पेस मध्ये काम केलं आहे. 2017 मध्ये, तिने टिव्ही रियलिटी शो 'फियर फैक्टर: खतरों के खिलाड़ी' आणि 'बिग बॉस 11'मध्ये भाग घेतला होता. 


ती दोन्ही शोमध्ये  पहली रनर अप ठरली होती
हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घरा-घरात पोहचली  ती 'कसौटी जिंदगी'मध्ये कोमलिका या भूमिकेत दिसली होती ज्यामुळे तिचं कौतु सर्व स्तरावरुन झालं होतं. यानंतर, तिने २०२०मध्ये 'हैकिंगच बरोबर बॉलीवुडमध्ये आपली सुरुआत केली. तिने ZEE5सोबत 'अनलॉक'बरोबर डिजिटल स्पेस मध्ये काम केलं आहे. 2017 मध्ये, तिने टिव्ही रियलिटी शो 'फियर फैक्टर: खतरों के खिलाड़ी' आणि 'बिग बॉस 11'मध्ये भाग घेतला होता. ती दोन्ही शोमध्ये  पहली रनर अप ठरली होती