'आपल्या इंडस्ट्रीत कोणाबद्दल चांगलं बोललं की जळफळाट होतो...', उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या

‘लाइट्स, कॅमेरा रियुनियन’मध्ये माहेरची साडीच्या कलाकारांचा रियुनियन; उषा नाडकर्णीही हजर.

'आपल्या इंडस्ट्रीत कोणाबद्दल चांगलं बोललं की जळफळाट होतो...', उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या
Source: Bureau

About the Author