मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याने कृशा शाहसोबत नुकतेच लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होत्या. आता दोघांनी अखरे एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना दिलं आहे.
मुंबईतील या आलिशान लग्नाला अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यापैकी एक बच्चन कुटुंब देखील होते. बच्चन कुटुंबानं सहपरिवार सहकुटुंब या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. त्याचे फोटोही समोर आले आहेत. बिग बींची नात देखील अनमोल अंबानीच्या लग्नात दिसून आली. तिचे
अनेक फोटो ही व्हायरल होत आहेत. अनमोलच्या मेहंदी पासून ते लग्नसोहळ्यापर्यंत सगळ्या फंक्शनला बिंग बींची नात नव्या नवेली नंदा हिने लक्षवेधलं आहे. तिने केलेला लूक नववधूला ही टक्कर देणारा ठरल्याचं बोललं जात आहे.
श्वेता बच्चन नंदा यांची लेक नव्या ही सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असते. आता ती अनमोल अंबानीच्या लग्नात तिने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे चर्चेत आली आहे. अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांनी 20 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. सध्या या लग्नाची सर्वात जास्त चर्चा आहे.
अनमोल अंबानीच्या लग्नाला अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली. लग्नात अमिताभ बच्चन क्रीम रंगाची शेरवानी आणि पगडी परिधान केल्याचं दिसून आले.
त्याचवेळी श्वेता बच्चनने तिची आई जया बच्चन आणि मुलगी नव्या नवेली नंदासोबतचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसत आहेत.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
96/5(39.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.