मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर...; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, 'मी देवाला मानत नाही'

Kamal Haasan on Marriage Following The Path Of Dashrath not Ram : कमल हासन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या बाबतीत श्रीराम नाही तर त्यांचे वडील दशरथ यांना फॉलो करत असल्याचं म्हटलं आहे. 

मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर...; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, 'मी देवाला मानत नाही'

About the Author