एकाहून एक हिट चित्रपट देणाऱ्या 'या' दिग्दर्शकाचे एका चित्रपटाने केलं करिअर उध्वस्त, आली होती घरदार विकण्याची वेळ

Hindi Cinema Director M Sadiq: चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस, प्रसिद्धी आपण सगळे पाहतच असतो पण या झगमगाटीमागे सिनेकलाकार कित्येक तरी चढउतार झेलत असतात हिंदी चित्रपटसृष्टीतील अश्याच एका महान दिग्दर्शक एम. सादिक यांची हृदयस्पर्शी कहाणी जणून घ्या

एकाहून एक हिट चित्रपट देणाऱ्या 'या' दिग्दर्शकाचे एका चित्रपटाने केलं करिअर उध्वस्त, आली होती घरदार विकण्याची वेळ