एकेकाळची बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ पण आई झाल्यानंतर कोणी दिलं नाही काम, बी-ग्रेड चित्रपटांमध्ये करावं लागलं काम!

Hema malini Birthday: "ड्रीम गर्ल" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी आज त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनीने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.  पण एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्रीला दिग्दर्शकांनी काम देण्यास सरळ नकार दिला.

एकेकाळची बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ पण आई झाल्यानंतर कोणी दिलं नाही काम, बी-ग्रेड चित्रपटांमध्ये करावं लागलं काम!